Kalyan Crime News
- All
- बातम्या
-
Kalyan News: 35 कोली गांजासह देशी कट्टा सापडला, पोलिसांचा तस्करांना सिनेस्टाईल दणका, 8 जणांना अटक, 6 फरार
- Thursday December 18, 2025
वाहतूक पोलिसांनी छत्तीस गड राज्यातील नंबर प्लेट असलेली गाडी थांबविली. त्यावेळी कार चालकाने गाडी न थांबवता ती थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली. पोलिसांनी कारचा पाठलाग करुन कार ताब्यात घेतली. पुढे जे घडलं..
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: महिलेला निर्जनस्थळी नेलं,आधी छेडछाड मग लुटलं..चाकू घेऊन फिरणाऱ्या रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार
- Tuesday December 16, 2025
Kalyan News: कल्याणमध्ये रॅपिडो बाइक टॅक्सी चालकाने महिला प्रवाशासोबत केलेल्या प्रकारामुळे शहर हादरलंय.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : रॅपिडो बाईक बुक करण्याआधी 100 वेळा विचार करा, कल्याणमध्ये चालकाने तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य!
- Saturday December 13, 2025
कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणीने सायंकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटारसायकल बुक केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: धक्कादायक! टोपीवरून वाद, शेजाऱ्यांनी गर्भवतीच्या पोटात लाथ मारली अन् भयंकर घडलं
- Friday December 12, 2025
Kalyan Crime News: वैशाली भालेराव यांच्यावर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने कसे झाले चोरी? लोणावळ्यात मिळला मोठा क्लू ! वाचा अपडेट
- Wednesday December 10, 2025
Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : एका घरासाठी 'फिल्मी' राडा! KDMC मुख्यालयाच्या गेटवर ठेकेदार-लाभार्थी भिडले; पाहा काय घडले...
- Wednesday December 10, 2025
Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी बीएसयूपी (BSUP) प्रकल्पातील घरावरून मोठा वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी
- Saturday December 6, 2025
Dombivli News : डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाक्याजवळील संतनगर आदिवासी पाडा येथे हा प्रकार घडत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण स्टेशन परिसरात 'पार्किंग'च्या नावावर लूट! वाचा कसा लावला जात होता मध्य रेल्वेला चुना!
- Friday December 5, 2025
Kalyan Railway Parking Scam: मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या एका 'पे अॅण्ड पार्क' (Pay and Park) सुविधेवर छापा टाकून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : हद्द झाली! कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे 'राज'; दुकानदार,पत्नीला मारहाणीचा थरार
- Thursday December 4, 2025
Kalyan News : कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकळी परिसरात सध्या गावगुंड आणि नशेखोरांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये सत्तेच्या बळावर गुन्हेगारी; तरुणीवर अत्याचार करणारा राजकीय कार्यकर्ता अखेर जेरबंद
- Monday December 1, 2025
Kalyan News : तब्बल दीड महिन्याच्या अथक शोध मोहिमेनंतर खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) आरोपीला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मॅनेजर महिलेनं AI चा बोगस पास बनवला, AC ट्रेनमध्ये खूप दिवस केला फुकट प्रवास, पण डोंबिवलीत..
- Saturday November 29, 2025
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट किंवा बोगस पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याण स्टेशनवर नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, हत्येचं कारण काय?
- Saturday November 29, 2025
ही बातमी सगळीकडे वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर गोवेली तसेच मामणोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.