Madha
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
माढ्यात पुन्हा तिढा! आमदार बबन शिंदेंना शरद पवार गटात घेण्यास विरोध, मविआ नेत्यांची फिल्डिंग
- Friday October 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madha Election News : माढा येथे मिनल साठे यांच्या नेतृत्वात बबन शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटकांची आणि काँग्रेस पदाधिकारी यांच्यात बैठक झाली.
- marathi.ndtv.com
-
माढ्याचा तिढा! आमदार चुलत्याविरुद्ध पुतण्याचे बंड, थेट प्रचाराचा फोडला नारळ
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीनंतर माढा मतदारसंघात विधानसभेला देखील बंडाचे निशाण पुढे आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध मोहिते पाटील यांनी बंड केले.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या आमदाराने निवडणुकी आधीच मैदान सोडले, आता नवा चेहरा मैदानात
- Friday August 30, 2024
- Written by Rahul Jadhav
बबन शिंदे हे हक्काने निवडून येणारी जागा होती. पण आता त्यांनीच माघार घेतल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
माढ्यामध्ये तिढा? राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसचा दावा, कोणी दिलं आव्हान?
- Thursday August 29, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीचेच आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली. अशात या मतदार संघावर आता काँग्रेसने दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
पुन्हा माढ्याचा तिढा; तानाजी सावंत यांच्या बंधूंची महायुतीकडे टेन्शन वाढवणारी मागणी
- Tuesday August 20, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
माढा विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन शिंदे हे आमदार आहेत. नुकतीच आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या निवडणुकीमध्ये आमदार शिंदे यांचे चिरंजीव रणजीतसिंह हे इच्छुक आहेत. अशातच माढा मतदारसंघाच्या जागेवर आता शिवसेनेच्या शिवाजी सावंत यांनी दावा केला.
- marathi.ndtv.com
-
माढ्यात ट्वीस्ट? 'तो' आमदार अजित पवारांची साथ सोडायला तयार, पण...
- Tuesday August 13, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?
- Tuesday June 18, 2024
- Written by Rahul Jadhav
अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत.
- marathi.ndtv.com
-
माढ्यातून निंबाळकर आणि मोहिते पाटील आमने-सामने, मात्र शरद पवार-देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला
- Monday June 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या गेल्यात जमा झालेल्या या जागेचा शेवटी जिंकून येणाऱ्या जागांमध्ये समावेश झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथे अटीतटीची लढत दिसत आहे.
- marathi.ndtv.com
-
बुलेट, थारच्या पैजेचा विडा कोण उचलणार?; माढ्यातील उमेदवारांवर लागलेली पैज चर्चेत
- Tuesday May 21, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील की भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यापैकी कोण विजयी होणार? याबाबतच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
- marathi.ndtv.com
-
आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द
- Friday May 3, 2024
- Written by Rahul Jadhav
कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती. त्यानंतर त्यांनी माढा आणि सोलापूरात भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी ही कारवाई थांबवण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?
- Friday May 3, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी माढ्यात भाजपला एकामागून एक धक्के दिले. त्यानंतर फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले. आधी मोहिते पाटील घराण्यातीलच धवलसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी गळाला लावले. त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे अभिजीत पाटील यांना फडणवीसांनी आपल्या गोटात ओढून घेतले आहे.
- marathi.ndtv.com
-
माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?
- Monday April 29, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कारखान्यावर सध्या ४०० कोटींचं कर्ज आहे.
- marathi.ndtv.com
-
आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचा एक बडा नेता फडणवीसांच्या गळाला लागला आहे. शिवाय हा नेता थेट मोहिते पाटील घराण्यातील असल्याने फडणवीसांनाही बळ मिळाले आहे.