Maharashtra Political News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Pandharpur News : शहाजीबापू पाटलांनी भर सभेत थोबाडीत मारून घेतली, नेमकं काय घडलं?
- Friday April 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Political News : सांगोला मतदारसंघाला आजपर्यंत कुणी दिला नाही इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असतानाही मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे आपण भाजपचे उपकार कधी विसरणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: 'मला एसंशिं म्हणतात मग मी त्यांना UT म्हणजे युज अँड थ्रो बोलू का?' शिंदे भडकले
- Thursday April 3, 2025
- Written by Rahul Jadhav
तुमचा उल्लेख उद्धव ठाकरे हे एसंशिं असा करतात. त्यावर त्याचा अर्थ काय अशी विचारणा त्यांनी केली. एसंशिं म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे असं त्यांना सांगण्यात आलं. यावर शिंदे यांचा राग अनावर झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde: 'पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा, तर भाजपचे स्वागत करू' असं कोण म्हणालं?
- Thursday April 3, 2025
- Written by Rahul Jadhav
फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पंकजा मुंडे या मंत्री होत्या. शिवाय वजनदार समजलं महिला व बाल विकास खातं त्यांच्याकडे होतं.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : अजित पवार बीडमध्ये, आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
धनंजय मुंडे हे पत्नी राजश्री मुंडेंसह मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील एका फॅशन शोमध्ये दिसले.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, त्यांनी अफजलखानची कबर... नितीन गडकरींचा दावा
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दाव्याला छेद देणारी भूमिका मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Bill : 'आज बाळासाहेब असते तर असं भाषण केलं असतं का?' श्रीकांत शिंदेंचा 'उबाठा'ला सवाल
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर झालेल्या चर्चेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Bill : वक्फ विधेयकाची गरज का आहे? लोकसभेत केंद्र सरकारनं सांगितली 5 महत्त्वाची कारणं
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Waqf Bill 2025 : केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक 2025 सादर केले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : कार्यकर्त्यांना इशारा, अधिकाऱ्यांना दम; बीडमधील सभेतून अजित पवार थेट बोलले
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Beed Speech : कुणी चुकीचे काम केले असेल अन् त्याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील तर त्याची पाठराखण करणार नाही", असा इशाराच अजित पवारांना कार्यकर्त्यांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas : "बिश्नोई गँगद्वारे माझ्या हत्येचा डाव होता", सुरेश धसांचा गंभीर आरोप
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
Suresh Dhas : सुरेश धस यांनी याबाबत सांगितलं की, सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकणातून माझ्या हत्येचा डाव होता. यासाठी बिश्नोई गँगची मदत घेतली जाणार होती.
-
marathi.ndtv.com
-
Home Minister: 'फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडावा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा' कुणी केली मागणी?
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते, असं ही ते म्हणाले.