Markadwadi
- All
- बातम्या
-
'.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना निलेश राणेंनी सेंट्रल हॉलमधून हाकलून लावलं, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडाळकर यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांनी लेकीचा आणि नातवाचा राजीनामा घ्यावा, मारकडवाडीमध्ये गोपीचंद पडाळकरांचं थेट चॅलेंज
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
EVM वर संशय व्यक्त करणाऱ्या शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांच्या लेकीच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, असं आव्हान भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिलंय.
- marathi.ndtv.com
-
"खळं लुटणारा मारकडवाडी गावात आला", सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका
- Tuesday December 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sadabhau Khot : तुमची पोरगी निवडून आली, रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगलं होतं. उद्धव ठाकरे ते कळंलच नाही. ते मातोश्रीत बसून होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्यासोबत घेतलं, असा घणाघात केला.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडीला यावं, मी राजीनामा... उत्तम जानकरांच नवं आव्हान
- Monday December 9, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Markadwadi Issue : सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावातील मतदानाचा वाद अजूनही कायम आहे.
- marathi.ndtv.com
-
'...तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल', चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांवर खरमरीत टीका
- Sunday December 8, 2024
- Written by Gangappa Pujari
शरद पवार यांच्या ईव्हीएमविरोधातील भूमिकेनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. 2014 पासूनची मतदानाची आकडेवारीच बावनकुळेंनी मांडली आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपही आता मारकडवाडीत सभा घेणार, प्रकरण चिघळणार?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्या गुंडाना आव्हान देतो, आम्ही काय मेलेल्या आईचं दुध प्यायलो नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या असं आवाहन राम सातपूते यांनी दिलं.
- marathi.ndtv.com
-
EVM विरोधी आंदोलन पेटणार? शरद पवारांपाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा मारकडवाडीला जाणार
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
शरद पवार मारकडवाडीत येण्यापूर्वीच संपूर्ण मारकडवाडीत ईव्हीएम हटाव देश बचाओ...अशा आशयाचे पोस्टर लागले होते.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना, मुख्यमंत्र्यांनीही या गावात यावे. या गावकऱ्यांचे म्हणणे ऐकावे असं आवाहन शरद पवारांनी केलं.
- marathi.ndtv.com
-
बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?
- Saturday December 7, 2024
- Written by Rahul Jadhav
गावात काय हवा आहे हे आम्हाला माहित होते. घरा घरात प्रचार केला गेला होता. त्यामुळे कल काय आहे हे आम्हाला आधीपासून माहित होते.
- marathi.ndtv.com
-
मारकडवाडीमागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड; राम सातपुतेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
- Tuesday December 3, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीनंतर आज मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान; काय आहे कारण?
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 13 हजार मताने निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही.