Mumbai Bjp
- All
- बातम्या
-
हॉटेलमध्ये अडकलेल्या विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
- Tuesday November 19, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विनोद तावडे यांना म्हटलं की, "नालासोपाऱ्यात आज कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत, हे सांगायला मी इथे आलो होतो.
- marathi.ndtv.com
-
प्रचाराच्या शेवटच्या रविवारी धुरळा, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांपुढे शिवसेनेच्या भेरुलाल चौधरींचे आव्हान
- Monday November 18, 2024
- NDTV
रविवारी चौधरींनी बाईक रॅली काढली होती तर मंगलप्रभात लोढा यांनी एक रॅली काढली होती. यानंतर या दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला.
- marathi.ndtv.com
-
'तुमच्यावरही ही वेळ', तडीपारच्या कारवाईनंतर भाजप पदाधिकारी थेट बोलला, सेना- भाजपमध्ये वाद चिघळला
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
कल्याण डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेनेत अद्यापही वाद मिटलेला नाही. असे चित्र दिसत आहे. कारण कल्याण ग्रामीण मधील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना बुधवारी मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
CM शिंदेंच्या सभेनंतर सर्जिकल स्ट्राईक, भाजप पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस, कल्याणमध्ये राजकारण तापलं
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
डोंबिवली येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Malbar Hill Assembly- मलबार हिलमध्ये रंगणार भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सामना, लोढांपुढे भेरूलाल चौधरींचे आव्हान
- Thursday November 14, 2024
- NDTV
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती. या मतदारसंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. सावंतांनी जाधव यांना 52 हजार 673 मतांनी पराभूत केले होते.
- marathi.ndtv.com
-
मुंबईतून बांगालादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घोषणा
- Tuesday November 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Amit Shah Speech : या टर्ममध्ये मुंबईतून अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करणार, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
राहुल गांधीच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहू शकतो का? अमित शाहंचा थेट सवाल
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
370 कलम पुन्हा काश्मीरमध्ये लागू केलं जाणार नाही. राहुल गांधी यांची चौथी पिढी जरी आली तरी ते हटवता येणार नाही असं शाह यावेळी म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
आई पंजाबी, भाऊ मुसलमान,वडील ख्रिश्चन आणि बायको हिंदू! कोण आहे स्वतःला सेक्युलर म्हणणारा हा अभिनेता
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
या अभिनेत्याचा एक नवा चित्रपट येऊ घातला असून यात त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राचं उत्तर प्रदेशच्या पावलावर पाऊल; भाजपच्या 'संकल्पपत्रा'त धर्मांतरणाविरोधी कायद्याचं आश्वासन
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
BJP Manifesto 2024 : सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार असून फसव्या धर्मांतराला आळा बसवणार, असं आश्वासन भाजपने दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान?
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्याच्या निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) एन्ट्री झाली आहे. RSS कडून त्यांच्या 65 पेक्षा जास्त संलग्न संघटनेच्या माध्यमातून 'सजग रहो' अभियान चालवलं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
माझ्या जीवाला धोका! खासगी बैठकीत तीन अज्ञातांनी घुसण्याचा केला प्रयत्न, भाजप उमेदवाराची लेखी तक्रार
- Saturday November 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
कोटेचा हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार होते. प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्याचीही आठवण कोटेचा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.