Mumbai Pune
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
महिन्याला 1 लाख रुपये कमावणाऱ्यांनाही शहरात मिळेना घर! रिअल इस्टेट मार्केटमधील नव्या ट्रेंडने वाढवली चिंता
- Saturday July 11, 2026
- Written by Onkar Arun Danke
Indian real estate market slowdown : कोरोना महामारीच्या काळानंतर पहिल्यांदाच रिअल इस्टेट मार्केटमध्ये अशी संथ गती पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
MSRTC News: मुंबई-पुणे रेल्वे ठप्प! गैरसोय टाळण्यासाठी STचा मोठा निर्णय; प्रवास होणार सुपरफास्ट
- Saturday July 11, 2026
- Written by Gangappa Pujari
उद्यापासून या मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Train Cancelled: मोठी बातमी! डेक्कन क्वीनसह 30 एक्सप्रेस रद्द, 17 जुलैपर्यंत कोणकोणत्या गाड्या धावणार नाहीत?
- Friday July 10, 2026
- Written by Gangappa Pujari
सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील अप (UP) आणि डाऊन (DN) अशा दोन्ही लाईन्स वाहतुकीसाठी तातडीने बंद केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मिसिंग लिंक अन् सुरक्षेचे 13 प्रश्न! 'या' नेत्याने एका फटक्यात फेटाळला होता मिसिंग लिंक प्रस्ताव
- Tuesday July 7, 2026
- Written by Rahul Jadhav
काँग्रेस आघाडीच्या काळात बांधण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सी-लिंकचं आता उदाहरण दिलं जात आहे. या सी लिंकला इतकी वर्ष झाली तरी काही झालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नवे विघ्न, लोणावळ्याजवळ रस्त्यावर कोसळलं नवं संकट, प्रवाशांचे पुन्हा हाल
- Tuesday July 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Pune Expressway Landslide: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Pune Missing Link: प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी पुन्हा खुला
- Tuesday July 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune-Mumbai Connecting Link Road: कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरु करण्यापूर्वी एमएसआरडीसी आणि तांत्रिक पथकांकडून खालील अत्यंत महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या. रस्त्याच्या बाधित भागावर पडलेला सर्व ढिगारा आणि दरडीचे अवशेष तातडीने बाजूला करण्यात आले. वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून मुख्य रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प? मिसिंग लिंकवर दरड कोसळली, किती वेळात वाहतूक पूर्ववत होणार?
- Monday July 6, 2026
- Written by Naresh Shende
संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.मुंबई,पुणे,रायगड,ठाणे,रत्नागिरीसह नाशिकमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway: पुण्याची वाट मोकळी, पण मुंबईचे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
- Monday July 6, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Pune Expressway traffic update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातील वाहतूक स्थिती आणि सुरू असलेल्या कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Railway News: दरडीचा फटका! मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद, 'या' 16 एक्सप्रेस रद्द; वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
- Monday July 6, 2026
- Written by Gangappa Pujari
मुंबई विभागातील 'अप मेन लाइन'वर ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर ६ जुलै रोजी पुणे–मुंबई मार्गावरील १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद; रेल्वे वाहतूकही विस्कळीत
- Monday July 6, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune rain Update: लोणावळा-कर्जत घाटात दरड कोसळल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, जुना महामार्ग आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून 16 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Rain LIVE: पुण्यात सोमवार पेठेतील धनगर गल्लीत दुमजली वाडा कोसळला
- Monday July 6, 2026
- Written by Gangappa Pujari, Naresh Shende
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates: आज 6 जुलै 2026: मुंबई पुण्यासह राज्यभरातील पावसाच्या बातम्या, लाईव्ह अपडेट्स, लोकल ट्रेनसंबंधीत सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'शिंग्रोबा' यांचे नाव द्या! मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्राद्वारे मागणी
- Monday June 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील अतिशय महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा मानला जाणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प 1 मे 2026 पासून सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
High-Speed Rail: मुंबई- पुणे अवघ्या 48 मिनिटात! केंद्र सरकारचा गेमचेंजर प्लॅन; 7 बुलेट ट्रेन कॉरिडॉर..
- Sunday June 21, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रकल्पासाठी अंदाजे १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, या प्रकल्पाचे काम येत्या काळात गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मेगाब्लॉक! आज 2 तास वाहतूक बंद; प्रवासाआधी 'हे' वाचा
- Thursday June 18, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या कालावधीत जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मुंबई- पुणे बुलेट ट्रेन! 48 मिनिटांचा सुसाट प्रवास, पुणे हैदराबाद ही जवळ येणार, पुढचा प्लॅन ठरला
- Wednesday June 17, 2026
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प सुरू असून मुंबई–पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत, तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटांत पूर्ण होईल.