Nagpur News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Nagpur News: प्रशासनाचा हलगर्जीपणा! एकाच वेळी 80 नागरिक रुग्णालयात, अख्खं गाव भयभीत; असं काय घडलं?
- Thursday January 8, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Gangappa Pujari
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावातच तात्पुरता वैद्यकीय कॅम्प सुरू केला आहे. पहिल्या दिवशी ६५ आणि दुसऱ्या दिवशी २५ रुग्णांची नोंद झाली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: तीन मित्र, दारुची नशा अन् मैत्रिणीवरुन वाद, पुढे जे घडलं.. नागपुरात खळबळ
- Thursday January 8, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
दारूच्या नशेत हा वाद इतका विकोपाला गेला की, मुस्तफा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तंशूवर लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार केले.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपुरात भाजपाच्या 'मिशन 120' ला घरचा आहेर; नाराज माजी नगरसेवकांकडून गुप्त मोहिमेची आखणी
- Wednesday January 7, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Onkar Arun Danke
Nagpur News: नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे संकट उभे राहिले असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Election : नागपूर पालिकेतील सर्वात श्रीमंत उमेदवार; 9 वर्षांत 78 कोटींनी वाढ; आकडा पाहून भुवया उंचावतील
- Wednesday January 7, 2026
- Written by Sanjay Tiwari, Edited by Meenal Dinesh Gangurde
नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातून अल्पवयीन मुलीला पळवलं..पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी इन्स्टाग्रामच्या एका 'क्लू'मुळे सापडला!
- Sunday January 4, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय आरोपीला नागपूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडलं आहे. वाचा इनसाइड स्टोरी..
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: जन्मदात्यांनीच मुलाला साखळीने बांधलं... 3 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल; धक्कादायक कारण समोर
- Saturday January 3, 2026

सदर प्रकार बालहक्कांचे गंभीर उल्लंघन करणारा असून, मुलाला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : गडचिरोलीतील हादरली! 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; आधी बाळ गेलं, नंतर आईचाही अंत
- Saturday January 3, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
गावात प्रसूतीची सोय नसल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला जंगल मार्गाने प्रवास करावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : RSS च्या नागपूरमध्ये भाजपाचा एकमेव मुस्लीम मोहरा ! कोण आहेत कामिल अन्सारी? ज्यांची होतीय चर्चा
- Thursday January 1, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Onkar Arun Danke
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News नागपुरात भाजपाचं धक्कातंत्र; 4 सर्वेक्षणांतून ठरले उमेदवार, 'या' आजी-माजी नगरसेवकांचं कापलं तिकीट
- Wednesday December 31, 2025

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : बंडखोरी नडली, घर फुटलं! भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं नवऱ्याचं घर; नागपुरात मोठी खळबळ
- Wednesday December 31, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Nagpur Municipal Election 2026 : नागपूरच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे. इथं माजी महापौरांनी नाराज होऊन नवऱ्याचं घर सोडलंय.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : आईला मुखाग्नी देत होते योगेश गोन्नाडे, शिवसेनेने स्मशानभूमीतच सोपवलं तिकीट
- Wednesday December 31, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
एकीकडे आईच्या निधनानं दु:ख तर दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक उमेदवारी मिळाल्याने गोन्नाडे भावुक झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : 'आमची शिवसेना भाजपाला विकली'; नागपुरात शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
- Tuesday December 30, 2025

Nagpur Municipal Election 2026: नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी, या जागावाटपावरून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kidney Racket : प्रेयसीवर लाखोंची उधळपट्टी, अमेरिका टूर; गर्लफ्रेंडच्या नादात हिमांशूचं आयुष्य उद्ध्वस्त
- Sunday December 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
चंद्रपुरातून समोर आलेल्या किडनी रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : मित्राचं लग्न ठरलं, पार्टी झाली पण 'तो' परतलाच नाही; 11 मित्रांचा बेजबाबदारपणा CCTV मध्ये कैद
- Friday December 26, 2025

Nagpur News : नागपूरमध्ये एका बॅचलर पार्टीदरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.