Nashik Crime News
- All
- बातम्या
-
Nashik Crime: आधी 6 वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, नंतर पित्यानेही मृत्यूला कवटाळलं, नाशिकमध्ये हळहळ
- Wednesday June 25, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
Nashik News: स्वप्निल गायकवाड यांचा गेल्या वर्षी पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते अशी चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik : पत्नीने कुऱ्हाडीनं वार करत केली पतीची हत्या, 2 महिने लपवला मृतदेह! नाशिक जिल्हा हादरला
- Saturday June 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Nashik News : पत्नीनेच पतीची कु-हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
असंवेदनशील प्रशासन! रुग्णवाहिका नाही; मृत अर्भक प्लास्टिकच्या पिशवीतून एसटीने आणलं घरी
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचं बाळ पोटातच दगावलं. मृत अर्भकाला आणण्यासाठीही रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबाने प्लास्टिकच्या पिशवीत भरून एसटीने घर गाठलं.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी लाच मागितली, महिला डॉक्टरसह तिघींविरोधात गुन्हा दाखल
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रूग्णालयातील एका प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : शिर्डीत 150 रुपयांसाठी मृत्यू, पीडित झोपेत असताना कानाखाली मारली; जागीच ठार
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ 150 रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : साईंची पालखी जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेलांमध्येच देहविक्रय व्यवसाय, पोलिसांची मोठी कारवाई
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
शिर्डीतील साई पालखी रोडवरील दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime : गोदाकाठी घडलं कौर्य; वडिलांसमोरच 19 वर्षांच्या मुलाला 4 जणांनी भोसकलं
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
सीता गुंफा परिसरात राहणारा सूरज जगत दास वडिलांसोबत गोदाकाठी गेला होता. वडील भाजी खरेदी करत असताना काही अंतरावरच उभ्या असलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : शिर्डीतील 3.5 कोटी चोरीचं राजस्थान कनेक्शन समोर; पोलिसांच्या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : वैष्णवी हगवणेसारखीच नाशिकमधील घटना, पैशांसाठी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने संपवलं जीवन
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
सासरच्या मंडळींकडून भक्तीचा छळ होत होता. मंडळी वारंवार तिच्याकडे माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: चोरी की अघोरी प्रकार? मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर अस्थी व रक्षा गायब, घटनेने गावात खळबळ
- Monday May 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Crime News: यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात..या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना धमकी, 1 कोटींच्या खंडणीची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
आयकर विभागाची धाड पडणार असल्याची बतावणी करत छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडे ही खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : धार्मिक केंद्र असलेल्या शिर्डीत प्रतिबंधित गुटखा तस्करीचं जाळं; पोलिसांची मोठी कारवाई
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
या गुटखा साठ्यामागे एक हाय प्रोफाईल ‘गुटखा किंग’चा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: नाशिकमध्ये सशस्त्र दरोडा! कुटुंबाला जबर मारहाण करत रोकड लुटली, परिसरात खळबळ
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
उकाड्यामुळे आवारे कुटुंबाततील पुरुष घराबाहेरील ओट्यावर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले.