Navi Mumbai Airport
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Prix Versailles 2026: नवी मुंबई विमानतळाचा जगभरात डंका, महाराष्ट्रातील इतर कोणत्याही एअरपोर्टला जमलं नाही
- Monday June 15, 2026
- Written by Naresh Shende
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL)या भारतातील सर्वात मोठ्या खासगी एअरपोर्ट ऑपरेटरला आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार प्रिक्स व्हर्सायल्सकडून जागतिक मान्यता मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरुन 'या' 30 शहरांसाठी सेवा; कोणत्या प्रवाशांना फायदा? वाचा...
- Friday March 27, 2026
- Written by Gangappa Pujari
सुरुवातीच्या काळात दिवसाला २२ असलेल्या विमान फेऱ्यांची संख्या आता थेट ७८ वर पोहोचणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने गुरुवारी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: नवी मुंबईतील मोसारे गावात भीतीचे वातावरण, स्फोटकांचा मोठा साठा रामभरोसे
- Tuesday March 17, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी मोसारे गावाजवळ स्फोटकांचा मोठा साठा करण्यात आला असून, तिथे सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शाळा आणि लोकवस्ती जवळ असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळाची सुरक्षा धोक्यात? पेट्रोल-गॅस सिलिंडरचा काळा धंदा, उलवे परिसरात मृत्यूचा सापळा
- Thursday March 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील उलवे परिसरात अवैध पेट्रोल आणि गॅस विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport routes: नवी मुंबई विमानतळावरुन गोव्याला जा! 'या' 6 शहरांना थेट जोडणी, कुठे-कुठे उड्डाणे?
- Friday February 27, 2026
- Written by Gangappa Pujari
Navi Mumbai Airport New Route: अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश असून, यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारताशी नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक भक्कम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport नवी मुंबई विमानतळावर फेडएक्सचा 'मेगा' प्लॅन; 2,500 कोटींची गुंतवणूक, असा असेल स्वयंचलित हब
- Wednesday February 18, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Airport FedEx Cargo Hub : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) आता केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर जागतिक व्यापारासाठीही एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro Line 8: दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडली जाणार; खर्च, डेडलाइनसकट सगळा तपशील पाहा
- Tuesday January 27, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Shreerang
मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी पुढील 6 महिन्यांत भूसंपादनासह सर्व तांत्रिक मंजुरी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: उद्यापासून सुरु होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोणत्या शहरांसाठी सुरु होणार विमानसेवा?
- Wednesday December 24, 2025
- Written by Naresh Shende
नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून म्हणजेच गुरुवारी 25 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: पहिल्या दिवशी किती उड्डाणं? पहिलं विमान कुठून येणार, जाणारं पहिलं विमान कोणतं? पाहा लिस्ट
- Tuesday December 23, 2025
- Written by Rahul Jadhav
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport News: खूशखबर! NMIAवर प्रवाशांना मिळणार फ्री WiFi आणि डिजिटल फर्स्ट सुविधा
- Monday December 22, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai Airport: 19,650 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. भविष्यात ही क्षमता दरवर्षी 9 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: बेलापूर-नेरूळ-उरण मार्गावर सोमवारपासून 5 अतिरिक्त फेऱ्या, 2 नवी स्थानकं ही सुरू होणार
- Sunday December 14, 2025
- Written by Rahul Jadhav
या नवीन गाड्या आणि विस्तारित वेळेमुळे प्रवाशांचा प्रवास आता जलद आणि अधिक सोयीचा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
ईस्टर्न एंट्री इंटरचेंजमुळे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास होणार अधिक वेगवान! कसा आहे मार्ग? जाणून घ्या...
- Wednesday December 10, 2025
- Written by Gangappa Pujari
पनवेल शहर, खंडेश्वर रेल्वे स्टेशन परिसर, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) कडून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन या इंटरचेंजची रचना करण्यात आली आहे.