Ndtv World Summit 2024
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
NDTV world summit 2024 : 'इंटरनेट स्टार' कसं बनायचं? Nas Daily ने सांगितला सोपा मार्ग
- Tuesday October 22, 2024
Nas Daily Video: नुसीर यासीनने सांगितले की, व्लॉगच्या जगाविषयी बोलताना ते म्हणाले की हे एक कंपनी बनवण्यासारखे आहे. 8 वर्षापूर्वी मला कळालं की सोशल मीडिया आणि व्हिडीओ मोठा बदल घडवू शकतात. तेव्हा फक्त युट्युबवर व्हिडीओ पाहाता येत होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit 2024 : ना 3 इडियट्स, ना बजरंगी भाईजान... करीनाच्या मते कोणत्या सिनेमात तिने बेस्ट काम केलं?
- Tuesday October 22, 2024
Kareena Kapoor : करीना कपूरने खुलासा केला आहे की कोणत्या चित्रपटात तिने सर्वोत्तम अभिनय केला. 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये तिने आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिल्याचे तिने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : 'दुटप्पीपणा हा सौम्य शब्द आहे,' कॅनडाच्या धोरणावर परराष्ट्रमंत्र्यांची टीका
- Monday October 21, 2024
S. Jaishankar on Canada : जगातिक समीकरणं बदलत आहेत. आता गैर पश्चिमी देशाचा बोलबाला आहे. कॅनडाला हे स्वीकार करण्यास वेळ लागत आहे, असं परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi : काय आहे गुंतवणुकीसाठीची 50-50 आयडिया, पंतप्रधान मोदींनीही केला भाषणात उल्लेख
- Monday October 21, 2024
PM Modi At NDTV World Summit: जागतिक गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मोबियस (Mark Mobius) यांचे भारतावर प्रेम असून त्यांनी भारताच्या प्रगतीबाबत प्रचंड आशावाद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या भाषणात मोबीयस यांचे कौतुक केले. जाणून घ्या कोण आहेत हे मार्क मोबीयस
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : ' माझ्या आवाजात मोठ्या रकमेची मागणी झाली,' सुनील मित्तल यांनी सांगितला तो किस्सा
- Monday October 21, 2024
NDTV World Summit 2024 : भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांनी त्यांच्या आवाजात आलेल्या स्पॅम कॉलचा अनुभव सांगितला.
-
marathi.ndtv.com
-
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व ते रतन टाटांचा सल्ला; इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांच्या भाषणातील 10 मुद्दे
- Monday October 21, 2024
Former Prime Minister of England David Cameron : इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी संबोधित करताना आपल्या भाषणात भारताचं कौतुक केलं. सद्यस्थितीत भारत जलद गतीने पुढे जात असल्याचं ते यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : 'तुम्ही इतकी धावपळ का करता?' PM मोदींनी दिलं अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर
- Monday October 21, 2024
NDTV World Summit 2024 : भारत इतकं चांगलं काम करत असतानाही तुम्ही धावपळ का करता? असा प्रश्न विचारतात.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV वर्ल्ड समिटमध्ये बोलताना सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन
- Monday October 21, 2024
NDTV World Summit 2024 : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे, असा विश्वास पंतप्रधांनानी यावेळी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?
- Monday October 21, 2024
NDTV World Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) NDTV वर्ल्ड समिट कार्यक्रमात भारतासंबंधीचं व्हिजन मांडलं