Nia
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pahalgam Attack: दहशतवादी कोणत्या रस्त्याने आले? कुठे थांबले? कोणी केली मदत? NIA चार्जशीटमध्ये मोठा खुलासा
- Friday May 22, 2026
- Written by Naresh Shende
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयए (NIA) चार्जशीटमधून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींची सुटका कशी झाली? कोर्टाने निकालात काय म्हटलं?
- Thursday July 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे, अंजुमन चौकाजवळील भिकू चौकात एका मोटरसायकलवर बांधलेल्या स्फोटकामुळे जोरदार स्फोट झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण! सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
- Thursday July 31, 2025
- NDTV
2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update: या संपूर्ण खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान 40 साक्षीदार फितूर झाले तर 25 साक्षीदारांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
NIA मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune news : अटकेतील आरोपी अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान यांना इंडोनेशियामध्ये पकडण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत आणण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack : पहलगामव्यतिरिक्त ही 3 पर्यटनस्थळे होती दहशतवाद्यांना निशाण्यावर; NIA च्या चौकशीत खुलासा
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दहशतवाद्यांनी पहलगाम व्यतिरिक्त आरू व्हॅली, अॅम्यूजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली तीन ठिकाणांची रेकी केली होती. परंतु त्या तिन्ही ठिकाणी कडक सुरक्षा असल्याने दहशतवाद्यांना तिथे हल्ला करणे शक्य नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: NIA ने सूत्रे फिरवली, पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा; काय लागले हाती?
- Monday April 28, 2025
- Written by NDTV News Desk
Pahalgam Terror Attack NIA: पोलिसांनी परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. तसेच, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीवरही लक्ष ठेवले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tahawwur Rana: 14x14 ची रूम, तहव्वुर राणा अन् NIA चे धडाधड प्रश्न, चौकशीत कोणती उत्तरं मिळणार?
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
या हल्ल्यात ISI कडून मेजर इकबाल आणि समीर असी हे सहभागी होते की अजून काही मोठे अधिकारी सहभागी होते. जर सहभागी होते तर त्यांचे नाव काय? अशा प्रश्नांना राणाला सामोरे जावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
NIA आणि ATS ची जालन्यात मोठी कारवाई, पहाटे पहाटे काय घडलं?
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
रात्री दोन वाजल्यापासून NIA आणि ATS चे पथक पाळत ठेवून होते. त्यानंतर पथकाने नदीम सौदागर या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
रामेश्वरम कॅफे ब्लास्टचा आरोपी पकडला, पुण्याची चक्कर कशी मारली?
- Wednesday March 13, 2024
- Written by NDTV News Desk
रामेश्वर कॅफेमध्ये स्फोट घडवल्यानंतर शब्बीरनं पुण्यालाही चक्कर मारल्याची माहिती आहे. तो पुण्याला नेमका कसा गेला, का गेला याबाबत डिटेल माहिती मात्र अजून देण्यात आलेली नाही. शब्बीरला पकडण्यासाठी एनआयएनं 10 लाखाचं इनाम जाहीर केलेलं होतं. वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झालेला होता.