Olympics 2024 Paris
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Aman Sehrawat : अमन सेहरावतनं ब्रॉन्झ मेडल मॅचपूर्वी 10 तासांमध्ये 4.6 किलो वजन कसं कमी केलं?
- Saturday August 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Aman Sehrawat Weight Loss Story : ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळण्यासाठी अमन सेहरावतला 10 तासांमध्ये 4.5 किलो वजन कमी करण्याची गरज होती.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये 4 च्या फेऱ्यात अडकला भारत, अनेक पदके हुकले
- Friday August 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या देखील मोठी आहे. अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, मात्र केवळ एका स्थानामुळे पदकापासून दूर राहिले. कोण-कोणते खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले यावर एक नजर टाकुया.
-
marathi.ndtv.com
-
देशाला ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं पण... तुरुंगात पोहचला! हिरो ते झिरोपर्यंत पूर्ण केला प्रवास
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
सध्या सर्व जगाचं लक्ष पॅरीसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेकडं (Paris Olympics 2024) लागलं आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकावं ही जगभरातील खेळाडूंची इच्छा असते.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं पटकावलं सिल्व्हर मेडल! पाकिस्तानला गोल्ड
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Neeraj Chopra Javelin Throw Final Paris Olympics 2024 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. नीरजनं भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये 89.84 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावलं.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympics 2024 : गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं, अमन सेहरावतचा सेमी फायनलमध्ये पराभव
- Thursday August 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतचा (Aman Sehrawat) 57 किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल गटातील सेमी फायनलमध्ये पराभव झाला.
-
marathi.ndtv.com
-
नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकलं तर ऋषभ पंतकडून तुम्हाला मिळू शकतात 1 लाख!
- Thursday August 8, 2024
- NDTV
Paris Olympic 2024 : नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवावं ही प्रार्थना सर्व भारतीय करत आहेत. टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) देखील यामध्ये मागं नाही.
-
marathi.ndtv.com
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का; पदक निश्चित झालेली विनेश फोगाट अपात्र
- Wednesday August 7, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Vinesh Phogat Disqualified : कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं वजन अवघ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vinesh Phogat: काही सेकंद दूर होता पराभव, विनेशनं वर्ल्ड चॅम्पियनला हरवत जगाला केलं थक्क! Video
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vinesh Phogat: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) ऐतिहासिक पदकाच्या उंबरठ्यावर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra : आरंभ है प्रचंड! गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिक फायनलमध्ये दाखल, पाहा Video
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Neeraj Chopra Paris Olympics 2024 Javelin Throw : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic : बॅडमिंटनमध्ये भारताचं पदकाचं 'लक्ष्य' हुकलं, प्रकाश पदुकोण म्हणाले; आता खेळाडूंनी...
- Tuesday August 6, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
मलेशियाच्या ली झी जियाविरुद्ध लक्ष्य सेनला (Lakshya Sen) पहिला सेट जिंकल्यानंतरही पराभव स्विकारावा लागला
-
marathi.ndtv.com
-
'लक्ष्य' हुकले, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची निराशा, Lakshya Sen मेडल मिळवण्यात अपयशी
- Monday August 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Lakshya Sen vs Zii Jia Lee Badminton Men's Singles Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) आणखी एका मेडलनं भारताला हुलकावणी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये भारत इतिहास रचणार, आणखी 7 मेडल मिळणार! पाहा कोण आहेत दावेदार?
- Sunday August 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Paris Olympics 2024: आजवर कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये जिंकली नाहीत इतकी मेडल मिळवून नवा इतिहास रचण्याची संधी भारतीय खेळाडूंना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024: कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून पदोन्नतीचं गिफ्ट; दुपटीने वाढला पगार
- Friday August 2, 2024
- Pravin Vitthal Wakchoure
स्वप्नील कुसाळे 2015 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 'कमर्शियल कम तिकीट लिपिक' म्हणून भारतीय रेल्वेत रुजू झाला होता. याआधी मध्य रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते की, ' स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.