Parbhani
- All
- बातम्या
-
अचानक वजन वाढलं, वारंवार पोटदुखीचाही त्रास; डॉक्टरांनी 16 किलोचा गोळाच काढला बाहेर
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
परभणीतील एका महिलेला वारंवार पोट दुखणं, पोटाचा घेर वाढण्याचा त्रास होत होता. अचानक तिचं वजनही वाढलं होतं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिला धक्काच बसला.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आला समोर
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Somnath Sutryavanshi Death Case : अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल समोर आला आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतचं सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: सोमनाथ सूर्यवंशींना वेगळा न्याय का? सुरेश धसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चांना उधाण
- Monday February 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Political News : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांनी चकीत करणारी भूमिका घेतली आहे. या प्रकरणात आरोप असलेल्या पोलिसांन माफ करावं अशी विनंती सुरेश धस यांनी आंदोलकर्त्यांना केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange:'...तर घराघरात घुसून हाणायचं' जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार?
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा थोडा जरी हात असला तरी त्यांना यापुढे सुट्टी नाही. यात जरा जरी सापडू द्या, त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh case: 'अजितदादा क्या हुवा तेरा वादा' धसांनी मुंडेंना लक्ष्य करत परभणीचा मोर्चा गाजवला
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
धस यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. सौ चुहे खाके बिल्ली चले हज असा प्रकार धनंजय मुंडे यांच्याबाबत झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
New Year special: नव्या वर्षात जन्मलेल्या मुलीला 'या' शहरात दिलं जातं सोन्याचं नाणं, काय आहे प्रथा?
- Wednesday January 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या शहरात गेल्या 13 वर्षापासून एक परंपरा जपली जात आहे. 1 जानेवारीला जन्माला येणाऱ्या मुलीला सोन्याचं नाणं दिलं जातं. शिवाय जिलेबीही देण्यात येते.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani Crime: तिसरी ही लेक झाली, नवरा संतापला अन् 30 वर्षीच्या पत्नी बरोबर भयंकर केलं
- Saturday December 28, 2024
- Written by Rahul Jadhav
ही सर्व घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. ती जळाल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : "सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीतील हत्या नाहीच", गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा दावा
- Tuesday December 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राहुल गांधी यांना सोमवारी परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, "पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, फोटोंवरुन 100 टक्के सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कोठडीत झाल्याचे दिसून येते.
-
marathi.ndtv.com
-
Somnath Suryavanshi Case:'त्या सर्वांना फासावर लटकवा!' सोमनाथच्या आईला शरद पवारांचं आश्वासन काय?
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्हाला न्याय नक्की मिळेल याची काळजी आम्ही घेवू असे शरद पवारांनी यावेळी आश्वासन दिले. तुमच्या घरातला कर्ता मुलगा गेला आहे. ते दुख:पचवण्याची ताकद तुम्हाला मिळो असेही पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, जेलमध्ये नेमकं काय झालं? CM देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून शहरात निर्माण झालेला तणाव ते सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूपर्यंत नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
परभणी हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण? प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप; Inside स्टोरी सांगितली
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
मोर्च्यामध्ये काहीच गडबड नाहीय. हे नंतर येऊन त्यांनी गडबड केलेली आहे, ते कोण आहेत? पोलिसांनी हे दोन मराठे कोण आहेत ते शोधावे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
परभणी हिंसाचार प्रकरणातील आरोपीचा कोठडीत मृत्यू? पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण
- Monday December 16, 2024
- Written by Gangappa Pujari
परभणी जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या इसमाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील तणावांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
परभणीत रात्री कोम्बिंग ऑपरेशन? पोलीस महानिरीक्षकांनी दिलं स्पष्टीकरण
- Thursday December 12, 2024
- Edited by Onkar Arun Danke
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचे हिंसक पडसाद शहरात उमटले होते.