Patil
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Manoj Jarange: गोळ्या देऊ, गाडीने उडवू.. मनोज जरांगेंच्या हत्येचं असं होतं प्लॅनिंग, धनंजय मुंडेंवर थेट आरोप!
- Friday November 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Manoj Jarange Patil PC Allegations On Dhananjay Munde: या संपूर्ण प्रकरणात बीडमधील एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Friday November 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जरांगे पाटील यांच्या जीविताला असलेला हा धोका केवळ वैयक्तिक घटना नसून, तो सार्वजनिक शांतता आणि राज्यातील कायदेशीर शासन व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा 'तो' राजकीय नेता कोण? जरांगेंनी थेट सांगितलं आता...
- Thursday November 6, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणात कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गय करणार नाहीत याची खात्री आहे असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बैठकांमध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत! विजेत्याला मिळणार, फॉर्च्यूनर,थार, ट्रॅक्टर अन् बरच काही...
- Tuesday November 4, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी मोठी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्याची भूरळ नक्कीच बैलगाडा मालकांना पडले असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amol Muzumdar च्या संघर्षाची कहाणी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत संधी न मिळण्याची खरी 4 कारणं
- Monday November 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amol Muzumdar's Story : वर्ल्ड कप विजेतेपदानंतर भारतीय टीम आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरचं जितकं कौतुक होतंय, त्याहून अधिक चर्चा होतेय ती या यशाचा खरा शिल्पकार, हेड कोच अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) याची!
-
marathi.ndtv.com
-
Sikandar Shaikh: 'रुममधल्या मित्रांनी फसवलं, पार्सल हातात दिलं...', सिकंदर शेखविरोधात मोठं षडयंत्र?
- Sunday November 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Kesari Sikandar Shaikh Arrest Case: सिकंदरला १४ थार, १० बुलेट आणि ४० म्हशी बक्षीस म्हणून मिळाल्या आहेत. एवढं सर्व असताना गुन्ह्यात सहभागाचा आरोप हास्यास्पद आहे. असंही उमेश पाटील म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: 'शून्य' विरुद्ध 'भरपूर' कामे; खासदार लंकेंवर 2 टक्क्यांवरून विखेंनी साधला निशाणा
- Saturday November 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahilyanagar News: सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली
-
marathi.ndtv.com
-
विश्वास पाटील यांच्याविरुद्ध भीमा कोरेगाव आयोगाकडून वॉरंट जारी, 'संभाजी' कादंबरीचा वाद काय?
- Tuesday October 28, 2025
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांच्या 'संभाजी' या कादंबरीतील वादग्रस्त माहितीसंदर्भात त्यांना आयोगासमोर बोलवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याणमध्ये 16,000 हून अधिक दुबार मतदार! 'खोटारडेपणा करून सत्तेत आले', मनसेच्या राजू पाटलांचे आरोप
- Monday October 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बोगस मतदारांविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. निवडणूक आयोगाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तत्काळ याद्या फिल्टर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : बैलासह स्वत:लाही औताला बांधलं, तरुणासाठी माजी खासदार धावले, 1 लाखांचा बैल दिला भेट
- Tuesday October 21, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क एक लाखाचा बैल भेट म्हणून दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MVA Press Conference: निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवतंय, आम्हाला संशय आहे: जयंत पाटील
- Wednesday October 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुढे जयंत पाटील म्हणाले, आम्ही काही महत्वाचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाला दाखवले. पुराव्यांसहित आम्ही त्यांना माहिती दिली आणि एक पत्र देखील दिले आहे. मतदार यादीत चुकीचे मुद्दे समाविष्ट आहेत.