Political
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Devendra Fadnavis: मुंबई उभारलं जाणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची (आयआयसीटी) स्थापना करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
BJP vs Shiv Sena : राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
UdayanRaje Bhosle : "थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढली", उदयनराजेंचे वक्तव्य; ओबीसी नेत्यांची नाराजी
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
UdayanRaje Bhosle on first women school : महात्मा ज्योतिबा फुले यांनी अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. शिवरायांच्या पश्चात अनेक समाजसुधारकांनी मोठं कार्य केलं त्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले एक होते, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane : "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nitesh Rane : खासदार नारायण राणे यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमध्येही अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होते.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: 'राज ठाकरेंची भूमीका योग्यच पण...', बिहारी मंत्र्याचा महाराष्ट्रात येवून राज यांना चिमटा
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांच्या मनसेने मराठीचा आग्रह धरला आहे. शिवाय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसालाच प्राधान्य मिळालं पाहीजे ही त्यांची भूमीका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'FB म्हणजे फुकट बाबूराव, मी पण FB' शिंदेंचा ठाकरेंना टोला, फरक ही सांगितला
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फेसबूक लाईव्ह करायचे. त्यामाध्यमातून ते जनते बरोबर संवाद साधत होते. यावरून शिंदे यांनी ठाकरे यांना टोले लगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'मी पण मंत्री होणार, भविष्यात काँग्रेसबरोबर नाही तर...' अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
marathi.ndtv.com
-
Nitish Kumar : नितिशकुमार यांना उपपंतप्रधान करा, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने का केली मागणी? Video
- Thursday April 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nitish Kumar News : बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद वाजू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: बिहारी तरुणांचा मराठी आवाज, बिहार निवडणुकीतला 'तो' मराठी चेहरा कोण?
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये 7 कोटी 80 लाख मतदार आहेत. यामध्ये 30 ते 39 वयोगटातले 2 कोटी 04 लाख मतदार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
P Chidambaram : मोदींच्या कट्टर विरोधक काँग्रेस नेत्याला आली चक्कर, पंतप्रधानांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा लावली कामाला
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM modi on P Chidambaram's Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याचे आता समोर आले आहे.