Press Conference
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Indian Army PC: 'समझदार को इशारा काफी...' लष्कराची स्फोटक पत्रकार परिषद, वाचा 10 मोठे मुद्दे
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Indian Army Press Conference: भारताची लढाई दहशतवाद्यांशी होती मात्र पाकिस्तानने त्यांची साथ दिल्याने उत्तर देणे गरजेचे होते, असे तिन्ही दलांच्या लष्कर प्रमुखांनी यावेळी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Indian Army PC: पाकिस्तानला पाणी कसं पाजलं? भारतीय लष्कराचे 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठे खुलासे
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशंसचे प्रमुख राजीव घई आणि एयर मार्शल एके भारती यांनी ऑपरेशन सिंदूरसह पाकिस्तानसोबतच्या तणावावर महत्त्वाचे खुलासे केले.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan: खोटारडा पाकिस्तान! भारताकडून 'त्या' 5 दाव्यांची पुराव्यासह पोलखोल; पाहा VIDEO
- Saturday May 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Pakistani propaganda Exposed: यावेळी भारताने भारतीय हवाई दलाच्या तळांचे फोटोंही दाखवले ज्यामध्ये कोणतेही नुकसान न झाल्याचे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor News: पाकिस्तानची खुमखुमी.. बॉर्डरवर सैन्याची जमवाजमव; संरक्षण मंत्रालयाचा मोठा खुलासा
- Saturday May 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Ministry Of Defence Press Conference: परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्यासह विक्रम मिस्त्री यांनी महत्त्वाची अपडेट दिली.
-
marathi.ndtv.com
-
India Pak News : पाककडून आरोग्य केंद्र, शाळा परिसर टार्गेट करण्याचा प्रयत्न, 17 तासात काय घडलं? पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- Saturday May 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
गेल्या 17 तासात भारत पाकिस्तान तणावात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पाकिस्तानकडून सोशल मीडियावर अनेक फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. आज पत्रकार परिषद घेत या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
जन्मापासून पाकिस्तान खोटं बोलत आलाय! पुन्हा कुरापत काढली तर याद राखा, भारताची रोखठोक भूमिका
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची सर्व माहिती देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2025: 374 कॉपी केसेस, 'त्या' 124 केंद्रांना कायमचा दणका; शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra HSC Board News: कोकण विभाग सर्वाधिक म्हणजेच 96. 74 टक्क्यांवर आहे. तसेच लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89. 46 टक्के इतका लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: मनोज जरांगेंचे पुन्हा 'चलो मुंबई'! तारीखही ठरली, मराठा बांधवांना काय आदेश दिले?
- Wednesday April 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Manoj Jarange Patil Press Conference: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा वादळ मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे. जालन्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Dargah case : दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल
- Thursday April 17, 2025
- Written by NDTV News Desk
या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : "हताश, निराशावादी, सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन", उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात
- Thursday March 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी (27 मार्च) पत्रकार परिषद घेत सरकारवर घणाघात केला.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut : आणखी एक मंत्री अडचणीत, महिलेला पाठवले विवस्त्र फोटो; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Wednesday March 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ज्या महिलेचा विनयभंग करण्यात आला ती शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Swargate Rape Case: पीडितेसोबत सहमतीने संबंध? स्वारगेट अत्याचार प्रकरणात 5 खळबळजनक खुलासे
- Friday February 28, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Rape Case Update: अटकेनंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यासोबतच त्याने एक मोठा दावा केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पराभव दिसत असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग' फडणवीसांनी दिलं आरोपांना चोख उत्तर
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde PC : अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे, धनंजय मुंडे स्पष्ट बोलले
- Tuesday February 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhananjay Munde Press Conference : धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.