Rohit Patil
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Maharashtra Election: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मुनगंटीवार ते रोहित पाटील.. गावगाड्यात दिग्गजांचे गड ढासळले!
- Sunday December 21, 2025
- Written by Gangappa Pujari
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक दिग्गजांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar : लग्नाचा दबाव असह्य झाल्याने अहिल्यानगरमध्ये डान्सरची आत्महत्या; भाजपा नेत्याच्या मुलाला बेड्या
- Saturday December 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये नृत्यांगणा दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: 'रोहित पवारांकडून दंगली घडवण्याचे कारस्थान...', मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप
- Monday September 1, 2025
- NDTV
मराठा समाजाच्या आंदोलनामागून काही असूरी शक्ती दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"अमृताहूनि गोड तुझे नाम देवा", रोहित पाटलांचं भाषण ऐकून फडणवीसांनाही हसू आवरेना
- Monday December 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohit Patil First Speech : रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे देखील रोहित पाटील यांनी अभिनंदन केलं.
-
marathi.ndtv.com
-
जयंत पाटलांना डावललं? जितेंद्र आव्हाडांसह नवख्या रोहित पाटलांना ताकद; शरद पवारांनी काय साधलं?
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवख्या रोहित पाटील यांच्याकडे मोठ्या जबाबदारी दिल्याने शरद पवार यांनी नवी मोट बांधण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे. काय आहे शरद पवारांची ही खेळी अन् आगामी रणनिती? वाचा महत्वाचे मुद्दे....
-
marathi.ndtv.com
-
सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत रोहित पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता रोहित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.