Satara
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
माझ्याकडे बॉम्ब अन् आरडीएक्स...', तरुणाची धमकी अन् प्रशासनाची तारांबळ; साताऱ्यात काय घडलं?
- Friday December 6, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Gangappa Pujari
धमकीनंतर पोलिसांचा फौजफाटा तसेच बॉम्ब तपासणी पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासात कोणतीही आक्षेपार्ह बाब न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?
- Saturday November 30, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Rahul Jadhav
काही महत्वाच्या खात्यांसाठी शिंदे दबाव बनवत आहेत का असे ही बोलले जात आहे. अशा वेळी दरेगावातल्या लोकांचे मात्र थोडे वेगळे मत आहे.
- marathi.ndtv.com
-
गद्दारांचे काय? जाहीर सभेत चिठ्ठी आली अन् शरद पवार गरजले, नेमकं काय घडलं?
- Saturday November 16, 2024
- Written by Gangappa Pujari
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. शरद पवार यांनी वाई- खंडाळा महाबळेश्वर विधानसभेत अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.
- marathi.ndtv.com
-
'धार्मिक कलह..', वोट जिहादवरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले

देवेंद्र फडणवीस यांच्या वोट जिहादवरील वक्तव्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
सातारचा बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात! अखेरच्या टप्प्यात डाव टाकणार, काय आहे रणनिती?
- Thursday November 14, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत. यामध्ये एक दिवस मुक्काम असून, दोन दिवसांत तब्बल पाच सभा घेणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?

आठही मतदारसंघांत सर्व अपक्षांनी मिळून पाच-दहा हजार मते घेतली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडणार आहे.
- marathi.ndtv.com
-
जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले, माण विधानसभेत कोणाचं असेल आव्हान?
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही, यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांनी शड्डू ठोकला आहे.
- marathi.ndtv.com
-
Satara-Jawli Constituency : बलाढ्य शिवेंद्रराजेंसमोर नवख्या अमित कदमांची कसोटी
- Thursday November 7, 2024
- Edited by NDTV News Desk
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गेली 20 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते भाजपसोबत असून, त्यांच्याविरोधात माजी आमदार जी जी कदम यांचे सुपुत्र अमित कदम यांचे तगडे आव्हान आहे.
- marathi.ndtv.com
-
अरुणादेवींचे मोठे आव्हान, शिंदेंचा शिलेदारही अपक्ष भिडणार; आमदारकीसाठी मकरंद पाटलांचा कस लागणार!
- Wednesday November 6, 2024
- Written by Sujeet Ambekar, Edited by Gangappa Pujari
आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ मैदानात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनीही अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे मकरंद पाटील यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
- marathi.ndtv.com
-
'खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा..', साताऱ्यातील सभेत CM शिंदे कडाडले; ठाकरेंवर हल्लाबोल
- Tuesday November 5, 2024
- Written by Gangappa Pujari
CM Eknath Shinde Speech : कोरेगाव विधानसभेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, खासदार उदयनराजे भोसले, महेश शिंदे, रणधीर जाधव आदी नेते यावेळी उपस्थित होते.
- marathi.ndtv.com
-
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा! सज्जनगडावर मशाल उत्सवाचा उत्साह; डोळे दिपवणारी क्षणचित्रे
- Friday November 1, 2024
- Written by Sujeet Ambekar, Edited by NDTV News Desk
अंधारावर प्रकाशाने मात करणारी हीच ती खरी दिवाळी पहाट असंच काहीस चित्र होतं.
- marathi.ndtv.com
-
Satara News : कर्ज देत नसल्याच्या रागातून बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला, बँकेतच कोयत्याने वार
- Thursday October 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Crime News : शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नाही, याचा राग मनात धरून आशुतोष सातपुते याने कश्यप यांच्यावर हल्ला केला. जिवंत ठेवणार नाही, असं म्हणत सातपुने यांना मॅनेजवर कोयत्याने वार केले.
- marathi.ndtv.com
-
नावात काय आहे? कोरेगावच्या मतदारांना विचारा, एकाचवेळी 3 महेश आणि 3 शशिकांत शिंदे रिंगणात
- Wednesday October 30, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Edited by Onkar Arun Danke
निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी प्रमुख उमेदवाराच्या नावाचा अन्य एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत.