Satara Crime
- All
- बातम्या
-
Karad Doctor AI Obscene Video : कराडमधील नामांकीत महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ बनवले, कॅन्सरग्रस्त आरोपी सापडला
- Wednesday June 11, 2025
- NDTV
पोलिसांत महिला डॉक्टरने तक्रार केली असता पोलिसांनी व्हॉटसअप ग्रुपमधील व्हिडीओंच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा केले. त्यावरून त्यांनी व्हिडीओ कुठून आलेत याचा तपास सुरू केला आणि आयपी अॅड्रेस शोधून काढला.
-
marathi.ndtv.com
-
Jalindar Supekar : साताऱ्यातील 'वासनाकांड' प्रकरणावरून वादंग; अखेर IPS जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली साताऱ्यात एक मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते. सध्या हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अखेर सुपेकरांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Crime : आरोपी तलवारीसह पोलीस ठाण्यात, चौकशीसाठी आलेल्या तरुणाने जीवन संपवलं; हैराण करणारं प्रकरण
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
साताऱ्यातील शिरवळ येथे एका तरुणाच्या खून प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Crime News : फक्त दोन शब्द खटकले, मुलाने जन्मदात्या आईला क्रूरपणे संपवलं
- Saturday January 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Son Killed Mother : दारुच्या नशेत त्याने आईवर हात उचलला. घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्याने जोरदार सलग प्रहार केले. प्रहार एवढे जोरात होते की त्यात संगीता जाधव यांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
न्यायाधीश लाचप्रकरणात 2 आरोपी न्यायालयाच्या स्वाधीन, मुख्य आरोपी अद्यापही फरार
- Monday December 16, 2024
- Written by NDTV News Desk
लोकशाही व्यवस्थेतील सर्वात भक्कम व दृढ विश्वासू न्यायव्यवस्थेलाच साताऱ्यातील न्यायाधीश लाच प्रकरणाने सुरुंग लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?
- Thursday December 12, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्यावेळी तिची प्रकृती बिघडू लागली. त्यावेळी शिक्षकांनी हालचाल केली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
रिल्स स्टारचा देहविक्रयसाठी मुली पुरविण्याचा धंदा, पार्टीचा बनाव अन् खेळ खल्लास!
- Wednesday December 11, 2024
- Written by NDTV News Desk
ही महिला जिल्ह्यात रिल्स स्टार म्हणून ओखळली जाते. मात्र पोलिसांच्या तपासात तिचं किळसवाणं कृत्य उघड झालं आहे.