Shiv Sena Shinde Faction
- All
- बातम्या
-
Shivsena News: हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी! वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना डिवचले
- Wednesday June 18, 2025
- Written by Rahul Jadhav
मात्र त्याचवेळी वर्धापन दिनानिमित्त अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big news: 'ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं' भाजपचे मंत्री कुणावर भडकले?
- Monday April 21, 2025
- Written by Rahul Jadhav
शिवसेना शिंदे गट सध्या महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय निधी बरोबरच कामांच्या मंजूरीबाबतही तक्रारी केल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: तटकरेंना चेकमेट करण्यासाठी शिंदे गटाची खेळी, बडा मोहरा आपल्याकडे खेचला
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून नवगने यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने तटकरें समोरील अडचणी वाढणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: मोठा उलटफेर! उद्धव ठाकरेंना मोठा दणका, उपनगरातलं हक्काचं दांम्पत्य शिंदेंच्या गळाला
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
नाना अंबोले यांच्यावर वरळी व शिवडी विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजना घाडी यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: शिंदे गटात राड्याचे पडसाद, कल्याणमधील उपशहर प्रमुख पदापर्यंतची सर्व पदे बरखास्त
- Friday March 28, 2025
- Written by Rahul Jadhav
कल्याणमध्ये शिंदे गटाच्या राडा झाला होता. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी राणी कपोते यांनी शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, डोंबिवलीत शिंदे सेनेनं भाजपला डिवचलं
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सोमवारी संध्याकाळी घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena News: विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' नेत्याचे नाव निश्चित, मुंबईला ही बोलवले
- Sunday March 16, 2025
- Written by Rahul Jadhav
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर? शिंदेंच्या मंत्र्यांचे थेट संकेत
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
धाराशिव जिल्ह्यात येत्या काही दिवसात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सुचक विधान प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
रक्कम दिल्यानंतर आरोपींनी उमेदवारांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची नोकरीची ऑर्डर लवकरच निघेल.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane:'मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना आवरावे', शिंदेचाच नेता असं का म्हणाला? वाद पेटणार?
- Friday January 10, 2025
- Written by Rahul Jadhav
नितेश राणे हे मंत्री आहेत. त्यामुळे ते दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करणार नाहीत असं विरोधक म्हणत होते.