Shiv Sena Thackeray Faction
- All
- बातम्या
-
Waqf Bill: उद्धव ठाकरेंच्या सेनेचा वक्फ विधेयकाला पाठिंबा की विरोध? संभ्रम कायम, लोकसभेत काय घडलं?
- Wednesday April 2, 2025
- Written by Rahul Jadhav
शिवसेना ठाकरे गटाची भूमीका खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडली. त्यांनी या विधेयकावर बोलताना भाजपला नक्की काय करायचं आहे असा प्रश्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad: 'शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये' आव्हाडांनी राऊतांचे कान टोचले
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही, असं आव्हाडांनी शिवसेना ठाकरे गटाला सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : ठाकरे गटाला कोकणात खिंडार? उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात प्रवेश करणार?
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena UBT News : गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा सुरु होती. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राजन साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Naseem Khan: शिवसेना ठाकरे गटाचे 'स्वबळ', काँग्रेस नेत्याने केलं स्वागत
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकसभेत इंडिया आघाडीला यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. त्यानंतर इंडिया आघाडीत चलबिचल दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajan salvi: राजन साळवींच्या नाराजीचे कारण समोर आलं, मोठ्या निर्णयाचे ही दिले संकेत
- Friday January 3, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवी यांचा पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: कलंक ते टरबूजा म्हणून हिणवले, तेच विरोधक फडणवीसांच्या प्रेमात का पडले?
- Friday January 3, 2025
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर कौतूकाचा वर्षाव करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?
- Friday October 25, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गट वरचढ ठरला होता. तीच कामगिरी करण्याचे आव्हान आता या दोन्ही पक्षांकडे असेल. तर शिंदे आणि अजित पवारांना आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
डोंबिवलीत ट्वीस्ट! शिंदेंचा मोहरा ठाकरेंच्या गळाला, भाजपचे टेन्शन वाढले?
- Sunday October 6, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Rahul Jadhav
डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलं आहे. शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या गडाला भाजप तडा देणार की ठाकरे मुसंडी मारणार? कल्याण पश्चिम विधानसभेचे गणित काय?
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
कल्याण पश्चिमेतून मनसे, भाजप आणि शिवसेनेचे आमदार इथून निवडून गेले आहे. मागील तीन निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
-
marathi.ndtv.com
-
दोन वर्षापूर्वी गोळीबार... आता गुन्हा... ठाकरेंच्या नेत्याचा मुलगा अडकला
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
ठाकरे गटाचे नेते आणि नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.