Shooting
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
दोन वर्षापूर्वी गोळीबार... आता गुन्हा... ठाकरेंच्या नेत्याचा मुलगा अडकला
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
ठाकरे गटाचे नेते आणि नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Paralympics 2024 : कोण आहे भारताची गोल्डन गर्ल अवनी लेखरा? गंभीर अपघातानंतरही ढळली नाही तिची जिद्द
- Friday August 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Avani Lekhara: मनू भाकरनं एका ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकून इतिहास घडवला आहे. मनूनं हा रेकॉर्ड करण्यापूर्वीच एका भारतीय खेळाडूनं हा रेकॉर्ड पॅरालिम्पिक स्पर्धेत केला होता.
- marathi.ndtv.com
-
मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral
- Monday August 12, 2024
- Written by NDTV News Desk
ते एकमेकांकडे न पाहता काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते.
- marathi.ndtv.com
-
Paris Olympic 2024: कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून पदोन्नतीचं गिफ्ट; दुपटीने वाढला पगार
- Friday August 2, 2024
- Pravin Vitthal Wakchoure
स्वप्नील कुसाळे 2015 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 'कमर्शियल कम तिकीट लिपिक' म्हणून भारतीय रेल्वेत रुजू झाला होता. याआधी मध्य रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते की, ' स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
- marathi.ndtv.com
-
Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं
- Tuesday July 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Manu Bhaker Creates History : ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनू भाकरनं (Manu Bhaker) केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
पिस्तुलाने दिलेला धोका ते कांस्य पदक... मनू भाकरची दोन ऑलिम्पिकमधील कहाणी
- Sunday July 28, 2024
- Edited by NDTV News Desk
Manu Bhaker : टोकियो ऑलिम्पिक ते या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. दरम्यानच्या काळात ती नैराश्यातून गेली. यावरही तिने मात करत कठोर परिश्रम घेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Breaking : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक, मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील (Paris Olympics 2024) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतातून मनू भाकरने आज अंतिम सामन्यात मोठी कामगिरी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Paris Olympics 2024 : नेमबाजीत भारताची दमदार सुरुवात, 20 वर्षांनी केली विक्रमाची बरोबरी
- Saturday July 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
Paris Olympics, 1 Medal hope for India : पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी महिला नेमबाजपटू मनू भाकरनं (Manu Bhakar) भारताला मोठं यश मिळवून दिलं.
- marathi.ndtv.com
-
दारु दिली नाही म्हणून बार कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Monday May 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी रात्री ही घटना घडली आहे. एक्सट्रीम बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
घाटकोपरमध्ये घडलेल्या या 5 घटनांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला
- Tuesday May 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईतील घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनांनी अख्खा देश हादरून निघाला होता. होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर घाटकोपरमधील दुर्घटनांचा घेतलेला धांडोळा....