Thane
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Thane News: कान धरले, पाया पडून माफी मागितली, मराठी तरुणाला मारणाऱ्या परप्रांतीयाचा माज उतरला!
- Wednesday July 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Thane News: शिवसैनिकांच्या उपस्थितीत शन्मुख पुजारी आणि सुरज जयस्वाल या दोघांनी कान धरले आणि मराठी तरुणाच्या पाया पडून क्षमा मागितली.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र वर्माची प्रकृती चिंताजनक, कारागृहात काय घडलं?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
कोर्टाने वर्मा यांच्या प्रकृतीचा आवाहल न्यायालयात सादर करण्याचे आदेश एटीएस आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : परप्रांतीय तरुणांकडून मराठी तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, ठाण्यातील संतापजनक घटना
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Thane Viral Video: मारहाणीनंतर स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. मराठी तरुणाला परप्रांतीयानी मारले म्हणून रस्त्यावरून येणारी जाणारी मराठी जनता मारहाण झालेल्या मराठी युवकाच्या सोबत उभी राहिली.
-
marathi.ndtv.com
-
Thane Borivali Twin Tunnel Project: ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट
- Thursday June 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane Borivali Twin Tunnel Project : ठाणे-बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांंमध्ये पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Diva Mumbra Demolition : खान कंपाऊंडमधील 17 इमारती जमीनदोस्त, फारूख शेखवर निलंबनाची कारवाई
- Tuesday June 24, 2025
- Edited by Shreerang
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने (TMC) बेकायदेशीर बांधकामांवर सुरू केलेल्या धडक कारवाईचा आज (मंगळवार, 24 जून) दुसरा दिवस होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai’s biggest Metro depot : ठाण्याजवळ उभारला जाणार सर्वात मोठे मेट्रो डेपो, वाचा संपूर्ण माहिती
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai’s biggest Metro depot : ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे मुंबई मेट्रोसाठी सर्वात मोठा डेपो उभारला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा
- Monday June 16, 2025
- Written by Shreerang
Thane School Language Row या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही. आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. असे मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई शहरात सकाळ पासून 50.20 मीमी पावसाची नोंद
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल.
-
marathi.ndtv.com
-
Shashank Ketkar Post: "कार भंगारात द्या...", ठाण्यातील पार्किंगची पद्धत पाहून शशांक भडकला
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shashank Ketkar Post : शंशाक केतकर ठाण्यात जिथे राहतो त्या वसंत विहार भागात एका महाशयाने मुख्य रस्त्याच्या अर्ध्यावर आपली कार पार्क केली. डबल पार्किंगमुळे आधीच येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
- NDTV
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप
- Monday June 9, 2025
- NDTV
Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?
- Monday June 9, 2025
- NDTV
Automatic Door Closing System for Mumbai Local Train : निर्णय जाहीर होताक्षणी सगळ्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी बरेच महिने लागण्याची शक्यता आहे.