Tourism
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ratnagiri News: सावधान! कोकणात फिरायला जाताय? 'या' समुद्रकिनाऱ्यावर घडली धडकी भरवणारी घटना
- Thursday August 6, 2026
- Written by Naresh Shende
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरावर गुरुवारी शोकाकुल वातावरण पसरले. येथील रहिवासी चेतन मोहन परब (35) यांचा समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: माळशेज घाटात पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण, एका घटनेमुळं पोलिसांचीही उडाली धावपळ, Video व्हायरल
- Sunday August 2, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातील करंजाळ परिसरात रविवारी काही पर्यटक तरुणांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.या घटनेत मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला मारहाण करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: लोहगड नाही तर आता पर्यटकांची 'या' पर्यटन स्थळाला पसंती, गर्दीचा उच्चांक, तुम्ही ही पडाल प्रेमात
- Sunday August 2, 2026
- Written by Rahul Jadhav
पर्यटकांनी आता आपला मोर्चा दुसऱ्या एका पर्यटन स्थळाकडे वळवला आहे. हे पर्यटनस्थळही लोहगडापासून जवळ आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beautiful Waterfall: महाराष्ट्रातील 'या' पर्यटनस्थळावर होतेय प्रचंड गर्दी, दूधसागर धबधबे पर्यटकांना खुणावतायत
- Sunday July 19, 2026
- Written by Naresh Shende
राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा परिसराने अक्षरशः हिरवागार साज चढवलाय.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Rain Alert: नाशिककरांनो सावधान! आभाळ फाटणार, सर्व पर्यटन स्थळे बंद, IMDचा हायअलर्ट
- Monday July 6, 2026
- Written by Gangappa Pujari
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'सिया पॉईंट' केवळ सुरुवात, जगभरातील भयानक जागा ठरत आहेत नवे पर्यटन स्थळ; पाहा Dark Tourism चा थरारक पॅटर्न
- Wednesday July 1, 2026
- Written by Onkar Arun Danke
What is Dark Tourism: हा केवळ सोशल मीडियाचा ट्रेंड नसून, जागतिक स्तरावर हा एक प्रचंड मोठा उद्योग बनला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan News: 'या' तारखेपासून कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार बंद, कधी होणार सुरु?
- Sunday May 24, 2026
- Written by Naresh Shende
मालवण बंदर क्षेत्रात 26 मे 2026 पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! दगडूशेठ गणपती मंदिराबाबत मोठा निर्णय; CM फडणवीसांची घोषणा
- Monday May 18, 2026
- Written by Gangappa Pujari
दगडूशेठ गणपती संस्थानाला राज्यातील प्रमुख आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या यादीत विशेष आणि मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या निर्णयाचे पुणेकरांकडून आणि जगभरातील गणेशभक्तांकडून स्वागत केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maval Tourism: सावधान! मावळात फिरायला जाताय? 4 महिन्यांत तब्बल 25 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडतंय?
- Thursday May 7, 2026
- Written by Gangappa Pujari
पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे पर्यटकांचा अंदाज चुकतो. सेल्फीचा मोह, मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे आणि सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे ही अपघातांची मुख्य कारणे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: 'सिंधुदुर्गचं नुकसानच आहे...'शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या नकाशावरून माजी आमदाराचा खळबळजनक दावा
- Friday April 17, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Sindhudurg News: शक्तीपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि व्यापाराचे मोठे नुकसान होईल, असा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Matheran News: माथेरानमध्ये रात्रीच्या वेळेस फिरताय? धडकी भरवणारा VIDEO समोर; स्थानिकांसह पर्यटकांमध्ये घबराट
- Wednesday April 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Matheran News: माथेरानच्या घाटातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या परिसरात प्रशासनाने रात्री चालत प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे, सविस्तर बातमी वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : महाबळेश्वरपासून अवघे 55 किलोमीटर; यंदाच्या विकेंडला सह्याद्रीच्या कुशीत घ्या अभूतपूर्व अनुभव
- Monday March 30, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाबळेश्वरहून ५५ किलोमीटर अंतरावर पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने एका महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.