Travel
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
Road Accident : या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली.
- marathi.ndtv.com
-
वंदे भारत एक्सप्रेसला आता कोल्हापूरात थांबा, पुणे- कोल्हापूर प्रवास होणार सुसाट
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अद्याप दुहेरीकरण झाले नाही. त्यामुळे वंदे भारतसह नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
- marathi.ndtv.com
-
गणपतीसाठी कोकणात गावाला निघालात! मुंबई-गोवा हायवेची काय आहे स्थिती?
- Thursday September 5, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्यांची संख्या त्यात जास्त आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी रात्री पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहेत.
- marathi.ndtv.com
-
रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम
- Monday June 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
How to claim for Train Travel Insurance रेल्वे अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना इन्शुरन्स सुविधा दिली जाते. रेल्वे तिकीट बुक करताना तुम्ही काही पैशांमध्ये या सुविधांचा फायदा घेऊ शकता.
- marathi.ndtv.com
-
दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर, अपघातात 20 जखमी 3 जण गंभीर
- Wednesday May 22, 2024
- Written by Rahul Jadhav
दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर त्यातील 3 जणांची प्रकृती ह गंभीर आहे. जखमी मध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
केवळ 150 रुपयात विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होईल, या 22 मार्गावर स्वस्त तिकिटांचा पर्याय
- Wednesday April 17, 2024
- Written by NDTV News Desk
जर तुम्हाला सांगितलं की, अवघ्या 150 रुपयात तुम्ही विमानाने प्रवास करू शकता, तर तुमचा विश्वास बसेल? मात्र हे शंभर टक्के खरं आहे.
- marathi.ndtv.com
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपमध्ये केलं होतं स्नॉर्कलिंग; तोच अनुभव कोकणात कुठे घ्याल?
- Friday March 8, 2024
- Written by NDTV News Desk
पाण्याखाली जाऊन आपल्याला रंगीबेरंगी मासे, कोरल, समुद्राखालील जैवविविधता, अपृष्ठवंशीय प्राणी यासारख्या गोष्टी पाहता येतात. स्कुबा डायविंग करणे अतिशय रोमहर्षक असतं. येथे स्कुबा डायविंग करण्यासाठी सुरुवातीला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं. स्कुबा डायविंगसाठी पोहता येण्याची गरज नसते.
- marathi.ndtv.com
-
बेपत्ता MH370 विमान कृष्णविवरात घुसलंय?
- Wednesday March 6, 2024
- Written by NDTV News Desk
8 मार्च 2014 रोजी हे विमान बिजींगच्या दिशेने झेपावले होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. विमानाने उड्डाण करून 38 मिनिटे उलटून गेली होती. यानंतर कॅप्टनचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी शेवटचे बोलणे झाले. त्यांचे शेवटचे शब्द होते, गुड नाईट मलेशियन 370.