Uddhav Thackeray Speech
- All
- बातम्या
- फोटो
-
Uddhav Thackeray : "मी आता धक्का प्रुफ झालो आहे", पक्षाला लागलेल्या गळतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- Thursday February 20, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by NDTV News Desk
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, "जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जातं. मात्र आता उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'काळ्या विद्येमुळे संधी हुकली..', विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरे हे काय बोलले?
- Monday February 10, 2025
- Written by Gangappa Pujari
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'नाक घासून माफी मागा', एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान! कार्यकर्त्यांना दिला निवडणुकीचा मंत्र
- Thursday January 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Speech : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा मेळावा मुंबईत झाला. या मेळाव्यात त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मंत्र दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shinde vs Thackeray : '... हम बुके दे के घर जाते है,' दानवेंचं नाव घेत शिंदेंचे ठाकरेंवर बाण
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Speech : उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमित शाह म्हणाले की मोदी आणि संघानं सांगितलं? आंबेडकरांवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल
- Wednesday December 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'सगळ्यात मोठा जोकर, सोंग्या, भोंग्या...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जहरी प्रहार
- Monday November 18, 2024
- Written by Gangappa Pujari
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सभेत ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
'खरा गद्दार घरात बसलाय', उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंचा थेट हल्ला
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Speech : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लुटली तिजोरी, केलीय गद्दारी, आता... 'उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली, मोदी- शहांवर हल्लाबोल
- Sunday November 17, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
आर्थिक राजधानीचं महत्व संपवायचा डाव आहे. मुंबईची ब्लु प्रिंट निती आयोगाच्या माध्यमातून बनवली ज्यामध्ये महत्वच काढून टाकलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
'दोन वर्षांपूर्वी तुमचा भुसा पाडला', एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- Sunday November 17, 2024
- Written by Gangappa Pujari
'या दाढीच्या नादी लागू नका. महाविकास आघाडी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही अशी दाढी आहे,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
-
marathi.ndtv.com
-
'गुंडाफुंडांच्या ताब्यात कोकण द्यायचं आहे का?' ठाकरे तळकोकणात गरजले
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभेला नको तो माणून तुम्ही तुमच्या डोक्यावर पुन्हा का बसवून घेतला. या कोकणात पहिले दहशत होती. भयाण वातावरण होतं. हे तुम्ही विसरलात का?
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरेला संपवलात मग आता का घाबरता' ठाकरेंनी मोदी-शाहंना डिवचले
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कोणत्या पक्षाचे नसतात. तसेच गृहमंत्री हे देशाचे असतात. पण हे दोघेही प्रचार करत सुटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'मोदी गॅरंटी नाही तर राज्यात फक्त ठाकरे गॅरंटी' उद्धव गरजले, मोदी- शाहंना सुनावले
- Saturday November 9, 2024
- Written by Rahul Jadhav
आता मोदी शाहंना महाराष्ट्राची आठवण झाली. राज्यातले उद्योग पळवताना त्यांना महाराष्ट्र आठवला नाही का? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह जोडीवर जोरदार हल्लाबोल केला.
-
marathi.ndtv.com
-
'पोकळ धमक्यांना घाबरत नाही, एकदा नव्हे १० वेळा तुरुंगात जाईल...' अकोल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली
- Thursday November 7, 2024
- Reported by Gangappa Pujari
उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली, तसेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वासही CM शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.