Usa
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
US election 2024 Trump vs Harris: ट्रम्प का हॅरीस? पहिला निकाल जाहीर झाला
- Tuesday November 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
ट्रम्प आणि हॅरीस यांनी अत्यंत त्वेषाने प्रचार केला. यंदाचा प्रचार ट्रम्प यांच्यामुळे विखारी झाल्याची टीका केली जाते. या निवडणुकीत जिंकणार कोण हे सांगणं प्रचंड अवघड झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
राहुल गांधी अमेरिकेत, चीनबाबत 'त्या' वक्तव्यावरून नवा वाद होणार?
- Tuesday September 10, 2024
- Written by Rahul Jadhav
राहुल गांधी हे 2019 साली मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी ही वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी चीनच्या काही मंत्र्यांची भेट घेतली होती.
- marathi.ndtv.com
-
सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची!
- Monday August 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
सेंट मार्टिन बेट (Saint Martin Island) हे जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापारी मार्गावर आहे. बंगालच्या उपसागरावर दबदबा निर्माण करण्यासाठीही ते महत्त्वाचं आहे.
- marathi.ndtv.com
-
गणपती बाप्पा निघाले विदेशात, अमेरिकेसह 'या' देशातही वाढली मागणी
- Wednesday July 3, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Rahul Jadhav
कामा निमित्ताने अनेक जण परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तेही आपली परंपरा तिथे जपता. सर्वच मराठमोळे सण ते तिथे साजरे करतात.
- marathi.ndtv.com
-
USA विरुद्ध टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट! विराटबाबतही मोठी बातमी
- Wednesday June 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
IND vs USA T20 WC 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियानं सलग दोन विजय मिळवले आहेत. भारतीय टीमचा तिसरा सामना यजमान अमेरिकेशी आज (12 जून) होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
T-20 WC 2024 : पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार? अमेरिकेच्या विजयाने संपूर्ण समीकरण बदललं
- Friday June 7, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
यूएसएविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने गुरुवारी प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने देखील 20 ओव्हरमध्ये 159 धावा केल्या.
- marathi.ndtv.com
-
भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन?
- Tuesday May 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपूर्ण देश व्यस्त असताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
डुकराच्या किडनीवर जगणाऱ्या व्यक्तीचा 2 महिन्यात मृत्यू; प्राण्यांचे अवयव वापरण्याची का आली वेळ?
- Tuesday May 14, 2024
- Written by NDTV News Desk
प्रत्यारोपणाच्या पाच आठवड्यांनंतर रिचर्ड यांची प्रकृती ठणठणीत होती. एप्रिल महिन्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.
- marathi.ndtv.com
-
'आणखी एका जागतिक वावटळीसाठी तयार व्हा' उदय कोटक थेट बोलले
- Saturday April 13, 2024
- Written by NDTV News Desk
गुंतवणूकदारांनी आणखी एका वावटळीला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हावं असं उदय कोटक यांनी म्हटलं आहे. उदय कोटक जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपली मतं नेहमीच सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असतात.