Uttarakhand
- All
- बातम्या
- फोटो
-
Student Shot Teacher : नववीचा विद्यार्थी टिफिनमध्ये पिस्तूल घेऊन आला, शिक्षकावर झाडली गोळी
- Thursday August 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Student Shot Teacher : देशात एकामागून एक शालेय विद्यार्थ्यांच्या गुन्ह्यांच्या घटना उघड होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Uttarakhand Dharali Landslide: महाराष्ट्रातील बेपत्ता प्रवाशाचे नाव कळाले, शोध युद्धपातळीवर सुरू
- Saturday August 9, 2025
- Written by Shreerang
Uttarakhand Cloudburst: बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बाबा, आम्ही वाचणार नाही… हर्षिल खोऱ्यातून आला शेवटचा फोन, उत्तरकाशीमधील ही कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी!
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Uttarakhand Cloudburst : काली देवी 5 तारखेला सकाळी 11 च्या सुमारास भटवाडीला जाण्यासाठी हर्षिल खोऱ्यातून निघाल्या होत्या, पण इतका मोठा पूर येईल, असा त्यांनी विचारही केला नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
Uttarakhand Update : उत्तराखंडच्या महाप्रलयातील दिलासादायक बातमी! पुण्यातील 'ते' 24 जण सुखरुप
- Thursday August 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Uttarakhand Update : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महाप्रलयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 24 पर्यटक अडकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Uttarakhand cloudburst: उत्तराखंडमध्ये ढगफुटी! महाराष्ट्रातील किती पर्यटक अडकले?
- Wednesday August 6, 2025
- Written by Rahul Jadhav
येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
निसर्गाचा उद्रेक, मृत्यूचं तांडव अन् रेस्क्यू, उत्तरकाशीत आतापर्यंत काय काय घडलं? 7 महत्त्वाचे
- Wednesday August 6, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
धरालीमध्ये युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. लष्कराची मोठी टीम इथं रेस्क्यूसाठी पोहोचली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video
- Tuesday August 5, 2025
- Written by Rahul Jadhav
ढगफुटी होण्यापूर्वी इथं तीन ते चार मजली इमारती उभ्या होत्या. पण ढगफुटीनंतर या उंच इमारतींचं फक्त छत दिसत होते.
-
marathi.ndtv.com
-
Uttarakhand Bus Accident : बस नदीत कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 बेपत्ता
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 18 पैकी 7 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर 11 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : रीलच्या नादात गेला जीव; व्हिडीओ बनवताना व्यक्ती पाण्यात गेला वाहून
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी 40 वर्षीय विकास त्याचे मित्र प्रमोद कुमार, सागर, विवेक त्यागी यांच्यासोबत हरिद्वारला गेले होते. हे सर्व गोविंदपुरी घाटावरील गंगा कालव्यात आंघोळीसाठी पोहोचले.
-
marathi.ndtv.com
-
Kempty Falls : धबधब्यामध्ये तरुणांची मजामस्ती, तितक्यात गर्दीत शिरला साप; पर्यटकांची पळापळ... धक्कादायक Video
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना जंगले आणि धबधब्यांजवळ जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही प्राण्याजवळ जाणे टाळा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rachita Juyal : जबरदस्त कामगिरी करणाऱ्या IPS रचिता जुयाल यांचा राजीनामा, नोकरीच्या 10 वर्षात VRS साठी अर्ज
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
IPS अधिकारी रचिता यांनी अचानक घेतलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर सर्वच स्तरातून सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, मागचा भाग तुटला
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Keadarnath helicopter crashed : मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्सचे होते, जे रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Yatra 2025: केदारनाथमध्ये 'बम बम भोले'चा गजर! मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडले, पाहा सुंदर VIDEO
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Kedarnath Dham Yatra: मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात भाविकांची गर्दी पाहण्यासारखी आहे. आज दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रा होणार सोपी, 8 तासांचं अंतर 36 मिनिटांमध्ये होणार पूर्ण
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath: देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घ्यायची अनेकांची इच्छा असते. पण, अनेकजण तेथील खडतर प्रवासामुळे तिथं जाण्याबाबत एकदा तरी फेरविचार करतात.