Vegetable
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Vegetable Prices: सर्वसामान्यांना महागाईचा फटका! पाऊस ओसरताच भाजीपाला कडाडला; पाहा ताज्या दरांची यादी
- Tuesday July 14, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vegetable Prices: राज्यभरात मुसळधार पाऊस ओसरल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड घटल्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत. किरकोळ बाजारात फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये तर आले चक्क 280 रुपये किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पावसाळ्यात सांधेदुखी,अंग आखडण्याच्या समस्येने हैराण आहात? निरोगी आरोग्यासाठी डॉ धामणकरांनी सांगितल्या 8 टिप्स
- Saturday July 4, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ayurvedic Remedies For Monsoon: पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि पचनाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी डॉ. मानसी धामणकर यांनी काही महत्त्वाचे आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vashi APMC News: कचऱ्यातील सडलेल्या भाज्या मुंबईकरांच्या ताटात? वाशी मार्केटमधील VIDEO ने खळबळ
- Monday June 29, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
कचऱ्यात फेकलेल्या भाज्या पुन्हा पॅकिंग करुन विक्रीसाठी आणल्या जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाशी मार्केटमधील या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hydrating Vegetables: उन्हाळ्यात खा या 6 भाज्या, पोटाचे विकार-डिहायड्रेशन एका झटक्यात होईल दूर; शरीर होईल थंड
- Tuesday June 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Summer Vegetables: उन्हाळ्याच्या ऋतूत कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहारात हायड्रेटिंग भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
गाढ झोपेत असताना काळाचा घाला, काही मिनिटात ठाण्यातल्या त्या ठिकाणाचा झाला कोळसा! 2 अधिकाऱ्यांचा होरपळून मृत्यू
- Thursday May 21, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Thane Fire Update: नौपाडा येथील भाजी मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर 'ब्रिगेड कॉल' का घोषित करावा लागला? अग्निशमन अधिकाऱ्यासह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू...
-
marathi.ndtv.com
-
Summer Food : मे महिन्यात चुकूनही 'या' 3 भाज्या खाऊ नका; उन्हाळ्यात कोणत्या भाज्या टाळाल, काय खायला हवं?
- Monday May 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यातही मे महिन्यात उकाडा जास्त असतो. त्यामुळे या काळात डिहायड्रेशनचा धोका असतो.
-
marathi.ndtv.com
-
Injected Vegetables Test: भाजी नाही तुम्ही विष विकत घेताय, 5 मिनिटांत 5 ट्रिक्सने ओळखा इंजेक्शन आणि केमिकलयुक्त भाज्या
- Tuesday April 28, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Injected Vegetables Test: बाजारात मिळणाऱ्या इंजेक्शनयुक्त आणि केमिकलच्या भाज्या कशा ओळखाव्या? नैसर्गिक भाजी आणि बनावट भाजीतील फरक ओळखण्यासाठी या 5 सोप्या टिप्स नक्की वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीत भाजी मार्केटमध्ये मोठी कारवाई! तब्बल 114 दुकाने सील; नेमकं काय सुरु होतं?
- Thursday April 16, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा मूळतः भाजी मार्केटसाठी वाटप करण्यात आली होती, परंतु अनेक व्यापाऱ्यांनी ओट्यावर कायमस्वरूपी दुकाने बांधून शटर लावले होते
-
marathi.ndtv.com
-
Doctor Tips: सावधान! 'या' 4 भाज्यांची सालं काढण्याची चूक करू नका, फायद्याऐवजी होईल नुकसान
- Wednesday February 11, 2026
- Written by Rahul Jadhav
जर तुम्ही सालं काढून या भाज्या खात असाल, तर तुम्ही नकळत आरोग्याला मिळणाऱ्या मोठ्या फायद्यांना मुकावे लागते.
-
marathi.ndtv.com
-
Vegetable Prices Mumbai : शेवग्याच्या शेंगांनी खाल्ला 'भाव', सर्वात महाग भाजी; किंमत वाचून भुवया उंचवाल!
- Tuesday November 25, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Vegetable Prices Mumbai : सहज उपलब्ध, स्वस्त आणि घराघरात नियमित बनवल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा सध्या भाजीपाला बाजारात भाव खाताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Health Alert: ही चूक तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवेल! 'या' भाज्या पुन्हा गरम करणे टाळा, अन्यथा...
- Friday November 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Which vegetables should not be reheated? : आपल्यापैकी अनेकांच्या घरात शिल्लक राहिलेली भाजी किंवा इतर पदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते.
-
marathi.ndtv.com
-
Chakvat Benefits: चाकवत खाल्ल्यास कोणते आजार बरे होतील, पोट पटकन स्वच्छ होईल का; रोज खाऊ शकतो?
- Monday November 17, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Chakvat Benefits: चाकवतची भाजी खाल्ल्यास कोणते आजार ठीक होतील? चाकवतची भाजी प्रकृतीस थंड आहे की उष्ण? आरोग्यास कोणते फायदे मिळतील, ही भाजी कोणी खाऊ नये, यासह असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...