Video Viral
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Viral VIDEO: विराटच्या शतकानंतर तरुणीची रिअॅक्शन व्हायरल; 'ती' मिस्ट्री गर्ल निघाली सोशल मीडिया स्टार
- Monday December 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IND vs SA, Viral Girl: कोहलीच्या शतकावर ज्या 'मिस्ट्री गर्ल' ची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे, तिचे नाव रिया वर्मा (Rhea Verma) असल्याचे सांगितले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sachin Pilgaonkar Viral Video: सचिन पिळगांवकरांचा आणखी एक दावा, ट्रोलर्स म्हणतायत सोडियम लेव्हल चेक करा
- Monday December 1, 2025
- Written by Shreerang
Sachin Pilgaonkar Viral Statement: सचिन पिळगांवकर हा दावा करत असताना त्यांची मुलगी श्रिया हिच्या चेहऱ्यावर हे सगळे अविश्वसनीय असल्याचे हावभाव होते.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: लग्नात लाखोंचा खर्च करावा का? काकांनी सांगितला विचार करायला लावणारा किस्सा; VIRAL रील एकदा पाहाच!
- Monday December 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Expensive Wedding Video: पालकांनी वर्षानुवर्षे जपून ठेवलेली पुंजी केवळ काही तासांच्या दिखाव्यात खर्च करायची? हे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: कॉर्पोरेटची गुलामी सोडून रिक्षा चालवली..आयुष्यात काय कमावलं? रिक्षावाल्यानं दिला मोलाचा संदेश
- Sunday November 30, 2025
- Written by Naresh Shende
आयुष्यात होणाऱ्या चढ-उतारांना सामोरे जाऊन काही माणसं यशाचं उंच शिखर गाठतात. एका रिक्षावाल्यानंही असंच काहीसं केलं आहे, त्याचा प्रेरणादायी व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: जुन्या पोत्यांचा भन्नाट जुगाड, तरुणाने केली इतकी कमाई; बिझनेस आयडिया एकदा पाहाच!
- Sunday November 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Boy makes trendy tshirt from sack: केवळ भारतीयच नव्हे, तर अनेक परदेशी पर्यटकही ही अनोखी कलाकृती पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी आवर्जून या टी-शर्टची खरेदी केली.
-
marathi.ndtv.com
-
Rakhi Sawant: "धर्मजींचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वीच, नंतर ड्रामा..", व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ, नेटकरी संतापले!
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
"धर्मजींचं निधन 2-3 दिवसांपूर्वी झालं होतं. ते माझ्या स्वप्नात आले होते",असं खळबळजनक विधान करून राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रॅपिडो बाईकवर प्रवासाला निघाली, तरुणीसोबत रस्त्यातच घडली भयंकर घटना..Viral Video पाहून सर्वच थक्क
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
गेल्या काही दिवसांपासून रॅपिडो राईडसंदर्भात सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच एका तरुणीचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hema Malini Video: विशीतील हेमा मालिनींचा 57 वर्षांपूर्वीचा VIDEO VIRAL, अप्सरेहून सुंदर दिसतेय ड्रिम गर्ल
- Saturday November 29, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Hema Malini: सोशल मीडियावर हेमा मालिनी यांचा 57 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा व्हिडीओ 1968 रोजीचा आहे, ज्यावेळेस हेमा केवळ 20 वर्षांच्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Viral VIDEO: एक फ्लिप अन् सगळ्यांच्या तोंडून निघालं ओsss! आजींच्या भन्नाट डान्स व्हिडीओला 47 लाख व्ह्यूज
- Saturday November 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आजीबाईंची ऊर्जा, आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्व पाहुणे त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिले. @5\_churrets या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ 24 नोव्हेंबर 2025 रोजी शेअर करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Viral Couple: जोडप्याची प्रेमकहाणी आली समोर, नवरदेवाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; टीकाकारांची बोलती बंद
- Saturday November 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ऋषभ राजपूतने स्वतः पुढे येऊन एका भावनिक पोस्टद्वारे या ट्रोल्सला उत्तर दिले आहे. ऋषभ राजपूतने आपल्या मूळ पोस्टमध्ये सांगितले की, लोकांच्या मताला आमच्या आयुष्यात फार महत्त्व नाही. गेली 11 वर्षे शोनालीवर मी प्रामाणिकपणे प्रेम करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan Wedding: सुरजची हळद जान्हवीने गाजवली! 'झापुक झुपूक'वर तुफान नाचली; पाहा VIDEO
- Saturday November 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Suraj Chavan Halad Viral Video: सुरजच्या हळदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बिग बॉस 5 मधील कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले.
-
marathi.ndtv.com
-
Job Loss Viral Video: नोकरी गेली... घरात आईनं दोन घासही विचारले नाहीत; तरुणाचा 'हा' व्हिडिओ पाहून मन हेलावेल!
- Friday November 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Job Loss Viral Video: पैशाचं महत्त्व सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या झपाट्यानं व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking Video: निरागस विद्यार्थ्यांना असं कोणी मारतं का..शिक्षिकेनं लहान मुलांसोबत काय केलं तुम्हीच बघा!
- Friday November 28, 2025
- Written by Naresh Shende
शिक्षिकेनं शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या सपासप कानशिलात लगावल्या आणि त्यांना छडीनेही मारलं..संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.