Vidhan Parishad
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Vidhan Parishad : अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी? आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
- Monday March 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आज विधान परिषदेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena News: विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' नेत्याचे नाव निश्चित, मुंबईला ही बोलवले
- Sunday March 16, 2025
- Written by Rahul Jadhav
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपकडून विधान परिषदेवर कोणाला संधी? अखेर अधिकृत यादी जाहीर
- Sunday March 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP कडून विधानपरिषदेसाठी 'या' माजी आमदाराचं नाव आघाडीवर, अंतर्गत विरोधामुळे अजित पवारांचं टेन्शन वाढणार
- Thursday March 13, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar NCP News : विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी नको अशी भूमिका पक्षातील काही नेत्यांनी घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रविण दरेकर यांनी म्हटलं की, "संभाजी महाराजांची तुलना करुन घ्यायला अनिल परब कोण लागून गेले. अनिल परब यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या एका जागेसाठी NCP कडून इच्छुकांची गर्दी, 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर
- Friday March 7, 2025
- Reported by Sagar Kulkarni
Vidhan Parishad Election 2025 : राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी अजित पवारांकडे तब्बल 100 पेक्षा जास्त इच्छुक आले आहेत. अनेक इच्छुकांमुळे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मराठी माणसाला मारहाण, आरोपी अखिलेश शुक्लाचं निलंबन; CM फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती
- Friday December 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
"मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाच आहे , मराठी माणसाचाच राहील. कधी-कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही", असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीची डोकेदुखी वाढणार! विधानसभा निवडणुकीत या 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
- Wednesday August 7, 2024
- Written by NDTV News Desk
महायुतीत बंडखोरी झाल्यास अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मात्र बंडखोरी झाल्यास महायुतीची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे.
-
marathi.ndtv.com
-
त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण..., फडणवीसांचं ट्विट; महिनाभरानंतर सिद्धांतचा मृतदेह सापडला!
- Monday August 5, 2024
- Written by NDTV News Desk
साधारण महिनाभरापूर्वी सिद्धांत पाटील हा अमेरिकेतील मोंटेना येथील ग्लॅशिअर नॅशनल पार्कातून बेपत्ता झाला होता.