जाहिरात

Vidhan Parishad Election

'Vidhan Parishad Election' - 15 News Result(s)
  • Live Update : पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ

    Live Update : पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ

    महाराष्ट्रातील सर्व अपडेट एकाच क्लिकवर जाणून घ्या.

  • देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे थेट काँग्रेस कार्यालयाकडे निघाले, धनंजय मुंडेंनी आवाज दिला अन्...

    देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे थेट काँग्रेस कार्यालयाकडे निघाले, धनंजय मुंडेंनी आवाज दिला अन्...

    पंकजा मुंडे यांचा अर्ज भरण्याआधी एक गमतीशीर किस्सा घडला. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस रस्ता चुकल्याचं दिसून आलं.

  • विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचं टेन्शन वाढलं, मिलिंद नार्वेकरांकडून अर्ज दाखल

    विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचं टेन्शन वाढलं, मिलिंद नार्वेकरांकडून अर्ज दाखल

    शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत.

  • Live Update : शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंवर कारवाई, पाच दिवसांसाठी निलंबित

    Live Update : शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंवर कारवाई, पाच दिवसांसाठी निलंबित

    आज विधानसभेसह संसदेतही खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

  • नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी; विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानावर

    नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी; विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानावर

    किशोर दराडे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. 

  • विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट? मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करण्याची शक्यता

    विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट? मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करण्याची शक्यता

    भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे.

  • विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, खर्गेंनी केली घोषणा

    विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, खर्गेंनी केली घोषणा

    Maharashtra Legislative council election : विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे.

  • पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर

    पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर

    Pankaja Munde : भारतीय जनता पक्षानं विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.

  • भाजपचं ठरलं? विधान परिषदेसाठी 'या' नेत्यांना मिळणार संधी

    भाजपचं ठरलं? विधान परिषदेसाठी 'या' नेत्यांना मिळणार संधी

    प्रदेश भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावांची शिफारस केली आहे. त्यात लोकसभेत पराभूत झालेल्या काही नेत्यांची नावे ही आहेत.

  • विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट, ठाकरे वेगळी वाट धरणार? मविआत काय घडलं?

    विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट, ठाकरे वेगळी वाट धरणार? मविआत काय घडलं?

    शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना ठाकरे गटाने नकार दिला आगे. तिसरा उमेदावर आपण मैदानात उतरवणार असल्याचे शिवसेनेनं स्पष्ट केले आहे.

  • महाराष्ट्र भाजपामध्ये बैठकांना 'जोर', फडणवीस-बावनकुळे दिल्लीत दाखल

    महाराष्ट्र भाजपामध्ये बैठकांना 'जोर', फडणवीस-बावनकुळे दिल्लीत दाखल

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झाले आहेत. 

  • विधानपरिषदेची निवडणूक जाहीर; 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान

    विधानपरिषदेची निवडणूक जाहीर; 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान

    Vidhan Parishad Election 2024 : येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

  • विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या संस्थांवर धाडसत्र; कारवाईच्या टायमिंगची सर्वत्र चर्चा

    विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या संस्थांवर धाडसत्र; कारवाईच्या टायमिंगची सर्वत्र चर्चा

    नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर शासकीय विभागांनी धाड टाकली आहे.

  • विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर, आयोगाचा मोठा निर्णय

    विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर, आयोगाचा मोठा निर्णय

    जून महिन्यात होणारी विधानपरिषदेची निवडणूक पुढं ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे.

  • विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर

    विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर

    विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदविधर मतदार संघाचा समावेश आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;