Vinayak Raut
- All
- बातम्या
- फोटो
-
Exclusive : विधानसभा निवडणुकीत तिकीटांची विक्री झाली, 'उबाठा' पक्षावर माजी प्रवक्त्याचा गंभीर आरोप
- Thursday February 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kishor Tiwari Exclusive : गेली वर्षभर वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाची खिंड लढवणाऱ्या किशोर तिवारी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rajan Salvi :2014 साली मंत्री झालो असतो, पण... ठाकरेंची साथ सोडताना राजन साळवींचा मोठा गौप्यस्फोट
- Thursday February 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajan Salvi News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोकणातील बडे नेते राजन साळवी यांनी 2014 मध्ये मंत्रिपद का हुकलं याचा गौप्यस्फोट केला.
-
marathi.ndtv.com
-
नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? कोर्टाने थेट नोटीस पाठवली, नक्की प्रकरण काय?
- Friday August 16, 2024
- Written by Rahul Jadhav
राणे यांनी मतदारांना धमकावून व पैसे वाटप करून फसव्या मार्गाने निवडणूक जिंकली आहे. याबाबत तक्रार दाखल करूनही त्याची दखल घेतली नाही.
-
marathi.ndtv.com
-
पराभवाची की विजयाची हॅटट्रिक? सिंधुदुर्ग-रत्नागिरीत मतदार कोणाच्या बाजूने?
- Saturday June 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राणेंना या मतदार संघात सलग दोन वेळा पराभवाचा सामना कारावा लागला आहे. तर विनायक राऊत हे सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे पराभवाची की विजयची हॅट्रीक होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरेंची प्रतिष्ठा तर राणेचं राजकीय भवितव्य पणाला, कोकणी माणसाची साथ कुणाला?
- Monday May 6, 2024
- Reported by Rakesh Gudekar
त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेली 2 टर्म शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतरही विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. उद्धव ठाकरे यांचे ते निष्ठावान मानले जातात.
-
marathi.ndtv.com
-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : मुलाच्या पराभवाचा वचपा नारायण राणे काढणार?
- Monday April 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha Election : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंची लढत ही विनायक राऊत यांच्याशी असली तरी खरा सामना हा राऊतांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच आहे.
-
marathi.ndtv.com
-
विनायक राऊतांचा राणेंवर 'प्रहार' प्रॉपर्टीपासून भाड्यापर्यंत सर्वच काढलं
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
विनायक राऊत यांनी तर आता राणेंच्या प्रॉपर्टी पासून सरकारी भाडे लाटण्या पर्यंत सर्वच गोष्टी बाहेर काढत एकच खळबळ उडवून दिली आहे. राणेंच्या वरमावर बोट ठेवत मंत्री असताना काय काय केले असा प्रश्नच त्यांनी करत अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरे यांनी मित्राच्या विजयासाठी कसली कंबर, मनसेची फौज राणेंसाठी मैदानात
- Saturday April 27, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Raj Thackeray and Narayan Rane : नारायण राणे यांच्या मदतीसाठी त्यांचे जुने मित्र राज ठाकरे रिंगणात उतरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
गाड्या, बंगले, बँक बॅलन्स... अबब! नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?
- Sunday April 21, 2024
- Written by Rahul Jadhav
विरोधात लढणाऱ्या उमेदवारांपेक्षा राणेंकडची संपत्ती सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यात गाड्या, बंगले, बँक बॅलन्स, रोख रक्कम, जामिन यांचा समावेश आहे. राणेंची संपत्ती पाहून अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कोकणात 30 कोटींचा भ्रष्टाचार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप
- Sunday April 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावावर ठाम आहेत. नारायण राणेंनीही या जागेवरुन प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.