Vitthal
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Dry Day: तळीरामांची गैरसोय! ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये 2 दिवस 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
- Tuesday January 13, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane, Navi Mumbai Dry Day: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील. वाईन शॉप्स, बिअर बार आणि रेस्टॉरंट्स जिथे बसून मद्यप्राशन केले जाते. देशी दारूची दुकाने, क्लब आणि रिसॉर्ट्स, इतर संबंधित परवाने असलेली ठिकाणे बंद राहतील.
-
marathi.ndtv.com
-
WPL 2026: नवी मुंबईतील 2 सामन्यांसाठी प्रेक्षकांना नो एन्ट्री, रिकाम्या स्टेडियममध्ये का खेळवले जाणार सामने?
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
WPL News: सध्या अधिकृत तिकीट प्लॅटफॉर्मवर 14, 15 आणि 16 जानेवारीच्या सामन्यांची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. तथापि, 17 जानेवारीला होणाऱ्या डबल हेडर सामन्यांची तिकिटे विकली जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery: म्हाडाच्या घरांना नापसंती? जवळपास 2000 विजेत्यांनी नाकारली घरे, काय आहे कारण?
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MHADA Lottery : कोकण मंडळाच्या विविध सोडतींमधील विक्री न झालेल्या घरांची संख्या आता 14 हजारांच्या वर पोहोचली आहे. ऑक्टोबर 2025 च्या सोडतीत 5285 घरे होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने 762 घरे आधीच वगळावी लागली होती.
-
marathi.ndtv.com
-
What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Elections: PADU (Printing Auxiliary Display Unit) ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: पैसा नसताना निवडणूक लढली अन् जिंकली, मात्र नियतीने हरवलं; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या मृत्यूने हळहळ
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News: तब्बल एक तास नातेवाईक त्यांच्या उपचाराच्या शोधात शहरात फिरत राहिले. शेवटी कोणताच पर्याय न उरल्याने त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election: वडाळ्यात 'भाऊ'ची एन्ट्री! अभिनेते भाऊ कदम यांचा ठाकरेंच्या या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Election 2026: भाऊ कदम यांचा मोठा चाहतावर्ग मुंबईत आहे. त्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे वॉर्ड क्रमांक 181 मध्ये अनिल भाऊ कदम यांची बाजू भक्कम झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jagdeep Dhankar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत बिघडली, बाथरूममध्ये दोनदा पडले बेशुद्ध
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजीच प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वीही ते कच्छचे रण (गुजरात), उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली येथे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते बेशुद्ध झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : विठू माऊलीच्या मूर्तीवरील वज्रलेपावर आक्षेप, वारकरी संप्रदाय का करतंय विरोध?
- Monday January 12, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
गेल्या 28 युगापासून पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे. याच मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने मंदिरात रासायनिक लेपन प्रक्रिया होते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? प्रफुल पटेल स्पष्ट बोलले
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDTV च्या कार्यक्रमादरम्यान जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी समोरच बसलेल्या प्रफुल्ल पटेलांकडे बोट दाखवले.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis: मुंबईचा भावी महापौर कोण? मराठी- अमराठी वादावर मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या 'बुरखेवाली महापौर' या मुद्द्यावरील मौनावर टीका केली. 'NDTV पॉवर प्ले'च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Power Play: एकनाथ शिंदे, भाजपसोबत पुन्हा युती करणार का? संजय राऊतांच्या उत्तराने लक्ष वेधलं
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDTV BMC Power Play 2026: शरद पवार असताना त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला. अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांच अस्तित्व राहिलं. त्यानंतर लोक त्यांना लाथा मारतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: फ्रीजचा स्फोट! पहाटे झोपेतच गोरेगावातील एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: विषारी धुरामुळे झोपेत असलेल्या तिघांना सावरण्याची किंवा घराबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घरातून धूर आणि आगीचे गोळे बाहेर पडताना पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
-
marathi.ndtv.com
-
Madhya Pradesh News: नर्सचा निष्काळजीपणा! दीड महिन्याच्या बाळाचा अंगठाच कापला
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: हिंदू कुटुंबातून निघाली मुस्लिम वृद्धाची अंत्ययात्रा; जळगावमधील यावल येथे माणुसकीचं अनोखं दर्शन
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: खान बाबा हे मूळचे मुस्लिम समाजातील असले तरी त्यांनी आपले आयुष्य यावलमधील देवर–सोनार कुटुंबासोबतच घालवले. तरुणपणी ते या कुटुंबाच्या सराफी पेठेतील दुकानात कारागीर म्हणून रुजू झाले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात बस आणि मेट्रो प्रवास मोफत खरंच शक्य आहे?
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: अजित पवार यांनी पुणेकरांना आवाहन करताना म्हटले की, "पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा 2025-26 चा अर्थसंकल्प पाहता या दोन्ही शहरांसाठी 300 कोटी खर्च करणे कठीण नाही. मी हे गणित प्रशासनाला समजावून सांगितले आहे. पुणेकरांनी माझ्यावर विश्वास टाकावा, मी हे नक्की करून दाखवेन."