Voters
- All
- बातम्या
-
Pakistani Voters in Bihar: फिरायला आली, प्रेमात पडली, पाकिस्तानी महिला थेट भारतीय मतदार झाली
- Monday August 25, 2025
- Written by Rahul Jadhav
भागलपूरमधील भीखनपूर टँक लेनमध्ये राहणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी महिला फिरदौसिया खानम यांचा ही शोध लागत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Aadhar Card : मतदार पुनरीक्षण प्रक्रियेसाठी आधार कार्डही ग्राह्य धरले जाणार
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Bihar SIR: सर्वोच्च न्यायालयाने सर्व 12 राजकीय पक्षांना या निर्णयाची माहिती देण्यास आणि कोर्टात एक स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने या प्रकरणावर आपली नजर कायम राहील असे आश्वासनही दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
124 वर्षांच्या मिंता देवी कोण आहेत? ज्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून प्रियंका गांधीसह विरोधकांनी केलं आंदोलन
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is 124 year old Minta Devi : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. यावेळी सर्व खासदारांनी 'मिंता देवी' यांच्या नावाचा टी शर्ट घातला होता.
-
marathi.ndtv.com
-
Vikhe vs Thorat : मतदार चोरीवरून विखे-थोरात 'आमने-सामने', शिर्डीतील निकालाचा वाद काय?
- Saturday August 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vikhe vs Thorat : संगमनेरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीच्या घोटाळ्यावर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Voter ID Card: घर बसल्या बनवू शकता ऑनलाइन नवीन मतदान ओळखपत्र, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
नवीन मतदार कार्डसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? ते सविस्तरपणे जाणून घेवूयात.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission : निवडणूक यादी होणार अधिक निर्दोष, 20 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आयोगाला यश
- Tuesday May 13, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Election Commission News : प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदार यादीमधील घोळाच्या बातम्या प्रकाशित होतात. राजकीय पक्षांकडून याबाबत आरोपही केले जातात. याबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात आयोगाला यश मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission : निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले
- Saturday March 22, 2025
- Written by NDTV News Desk
Election Commission : लोकप्रतिनिधत्व कायद्यानुसार आयोगाच्या राजकीय पक्षांबरोबरच्या संवादात स्पष्ट करण्यात आले की मसुदा मतदार यादीत कोणताही समावेश किंवा वगळण्यासंदर्भातील बाब संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार अपील प्रक्रियेने नियंत्रित केली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Election Commision: मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार.. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
- Tuesday March 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Voter ID Aadhaar Card Linking: आर्टिकल 326 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. शिवाय आधार कार्ड हे व्यक्तीची ओळख निश्चीत करते
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Gaikwad: निवडणुकीत निसटत्या फरकाने जिंकले, शिंदेंच्या आमदाराने मतदारांना नको ते सुनावले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
आपला पराभव व्हावा यासाठी पक्षातील नेत्यांची षडयंत्र रचले होते असा आरोप संजय गायकवाड यांनी या आधीही केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा परिणाम किती झाला?
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केलं होता. त्याचा आघाडीला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत तसं घडलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
मतदानकेंद्राच्या 200 मीटर अंतरावर चप्पल घालण्यास बंदी घाला; उमेदवाराच्या मागणीची मतदारसंघात चर्चा
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरात चप्पल घालायला बंदी करा, अशी मागणी या उमेदवाराने केली आहे.