Water Cut
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात 18 जूनपासून 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
- Tuesday June 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane Water Cut: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर 20% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मुंब्रा, दिवा, कळवा, वागळे आणि मानपाडा या प्रभाग समित्यांच्या अनेक भागांना याचा फटका बसेल.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: खडकवासला प्रकल्पात मुबलक साठा असूनही पुणेकर तहानलेलेच राहणार? टँकर लॉबीला श्रीमंत करण्याचा डाव?
- Wednesday June 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune Water Cut: उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागलेली असतानाच पुणेकरांवर पाणी कपातीचे मोठे संकट कोसळले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार
- Tuesday June 2, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Water Cut in Thane: ठाणे महानगरपालिका (TMC) क्षेत्रात येत्या गुरूवार, 4 जून रोजी दुपारी 12 वाजेपासून ते शुक्रवार 5 जून दुपारी 12 वाजेपर्यंत असा एकूण २४ तासांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोल्यातील महिला वणवण भटकतायत..संसार-प्रपंचासाठी दीड किमीचा प्रवास, 'या' ठिकाणी भीषण पाणी टंचाई
- Thursday May 21, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: पाण्याचा थेंबही वाया घालवू नका, कल्याण-डोंबिवलीत पाणी कपातीचं भीषण संकट, तारीख अन् वेळ वाचा
- Wednesday May 6, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
यंदा मान्सून लांबण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत असून पाणी टंचाईची समस्याही डोकं वर काढू लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! तब्बल 30 तास 'या' 6 वॉर्डांमध्ये पुरवठा बंद, वाचा संपूर्ण यादी
- Friday May 1, 2026
- Written by Gangappa Pujari
तांत्रिक कामामुळे ५ मे (मंगळवार) आणि ६ मे (बुधवार) रोजी मुंबईतील सहा विभागांमध्ये सलग ३० तास पाणी येणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 15 मे पासून 10 टक्के पाणी कपात
- Tuesday April 28, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे, 15 मे पासून शहरात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात पाणीकपातीबाबत प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; धरणांमधील पाण्याची सद्यस्थिती काय?
- Tuesday April 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Water Cut News: पुणेकरांना उन्हाळ्याच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने पाणीकपातीचा प्रस्ताव दिला असतानाही, पुणे महानगरपालिकेने सध्या कोणतीही पाणीकपात लागू करण्यास नकार दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात ओढावलं संकट; BMC मोठा निर्णय घेणार?
- Thursday April 16, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळेच मुंबई शहरात पाणी कपात होण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Water Cut: नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना बसणार फटका?
- Monday April 6, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
महापालिकेचे पेंच जलशुद्धीकरण प्रकल्प ३६ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नऊ झोनमधील अनेक वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो उद्या या भागात पाणी नाही; पाणी जपून वापरण्याचे आवाहन, पुरवठा कधी होणार पूर्ववत? वाचा
- Monday March 23, 2026
- NDTV
Pune News: पुणे महानगरपालिकेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम 24 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. यामुळे काही भागातील पाणीपुरवठा बंद राहील. सविस्तर माहिती आणि बाधित भागांची यादी वाचा सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाणेकरांवर मोठं संकट! 'या' दिवशी पाण्यासाठी करावी लागणार वणवण, वाचा सर्व डिटेल्स
- Monday March 9, 2026
- Written by Naresh Shende
ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांवर येणार पाणी संकट! पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा, काय आहे प्रकरण?
- Wednesday February 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (MWRA) नियमानुसार, कोट्यापेक्षा 125 टक्क्यांहून अधिक पाणी वापरल्यास 3 पट दराने शुल्क आकारले जाते. याच नियमामुळे थकबाकीचा आकडा 952 कोटींवर पोहोचला होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Cut: मुंबईकरांनी लक्ष द्या! पाणीपुरवठा बंद राहणार, कधी अन् कोणत्या भागात? वाचा..
- Sunday February 8, 2026

एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे.