Water Issue
- All
- बातम्या
-
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत ऐन पावसाळ्यात पाणीकपात; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
- Wednesday July 16, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai News : दरम्यान १८ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या नोड्समधील नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यावरुन कर्नाटक सरकारचे मोठे आश्वासन! दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवला जाणार
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Karnataka Almatti Dam Issue: तसेच अलमट्टीची पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरदरम्यान राखली जाईल असे आश्वासनही कर्नाटक सरकारने दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Badlapur News : बदलापूर शहराची लोकसंख्या जवळपास साडेचार लाख असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Crisis: महाराष्ट्र तहानला! राज्यात अवघा 'इतका' पाणीसाठा शिल्लक, टँकर्सच्या फेऱ्याची चिंताजनक आकडेवारी
- Monday May 5, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Maharashtra Water Crisis News: 57 शासकीय आणि 879 खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर हा आकडा वाढण्याचा देखील शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Water Crisis: लग्नासाठी कुणी मुलगी देईना, सुनाही निघून गेल्या... 'या' गावात पाणीटंचाईचे भीषण वास्तव!
- Monday April 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalgaon Asoda Village Water Crisis: पाण्याच्या समस्येमुळे गावातील मुलांना मुलीही देत नसल्याचा व गावातील अनेक सुना पाण्याच्या त्रासाला कंटाळून या शहराकडे गेल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : पुणे, सोलापूर, अहिल्यानगरवर पाणीसंकट; उजनी धरणाची मृत पाणी साठ्याकडे वाटचाल
- Tuesday April 15, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Water issue: कोट्यवधींची अलिशान घरे, पण पाण्यावाचून तहानलेली
- Thursday April 3, 2025
- Written by Rahul Jadhav
खारघर हे पनवेल महापालिका हद्दीत येत असल्याने याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेकडेही पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Akola Water Crisis: जगायचं तरी कसं? पाणी पिताच उद्भवतोय किडनी फेलचा धोका, 60 गावे भयभीत
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Akola News: इतकेच नव्हे, तर अनेकांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News : अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambaranath Water Issue : माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तानला मोजावी लागेल किंमत, 64 वर्ष जुन्या कराराबाबत भारताचा निर्णय
- Wednesday September 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Indus Water Treaty : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा दशक जुन्या सिंधू नदी पाणी वाटपावरुन पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'रक्त घ्या,पाणी द्या,नसेल तर कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्या'
- Thursday July 11, 2024
- Written by Rahul Jadhav
माडग्याळहून अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्या. हा निर्णय येत्या 22 जुलैपर्यंत न केल्यास आमरण उपोषणासह रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.