Dharashiv | पवनचक्कीचा वाद, पोलिसांची शेतकऱ्याला अमानुष मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद | NDTV मराठी

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादामध्ये शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मोबदला देऊन काम करा अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.

संबंधित व्हिडीओ