वैमानिकाकडून मे डे चा कॉल, गुवाहटी-चेन्नई Indigo विमानाचं बंगळुरुत इमर्जन्सी लँडींग | NDTV मराठी

 इंडिगो च्या गुवाहाटी चेन्नई विमानाचं बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. वैमानिकाने मे आ कॉल दिल्यानंतर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद विमान अपघात घडला. त्यात आता इंडिगो च्या गुवाहाटी चेन्नई विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलंय. गुरुवारी ही घटना घडली आहे. त्यानंतर वैमानिकांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

संबंधित व्हिडीओ