एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. मराठी अस्मितेच्या खपली काढण्यासाठी अमित शहा इथे येत असतात आणि बोलतात मराठी एकजुटीचा आणि मराठी माणसाचा अपमान अमित शहा यांनी केल्याचं राऊतांनी म्हटलंय.