माळेगाव कारखाना निवडणूक | Ajit Pawar उद्या काटेवाडीचे पोलीस पाटीलही होतील - तावरेंचा निशाणा | NDTV

अजित पवार उद्या काटेवाडीचे पोलीस पाटील होतील. चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांवरती निशाणा साधला आहे. अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी रिंगणात आहेत. घरामध्ये तीन तीन पद आहेत तरीसुद्धा चेअरमन पद पाहिजे अशी टीका तावरे यांनी केलेली आहे.

संबंधित व्हिडीओ