माळेगाव कारखाना निवडणूक | Ajit Pawar खरंच चेअरमन होतील का? | Special Report | NDTV मराठी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक नवा वाद समोर आलेला आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मतमोजणी केंद्र बदलण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीचा खर्च दाखवल्याचा गंभीर आरोप केलाय.

संबंधित व्हिडीओ