Following the arrest of Muzammil and Shaheen, the probe into the Delhi Blast led to the detention of 15 doctors from Al-Falah University. Authorities suspect these doctors were part of a larger terror network, possibly used to treat injured terrorists or provide logistical support. डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन यांच्या चौकशीतून दिल्ली स्फोटप्रकरणी (Delhi Blast) अल फलाह विद्यापीठातील (Al-Falah University) १५ डॉक्टरांना (15 Doctors) ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण दहशतवादी नेटवर्कचा (Terror Network) भाग असल्याची आणि त्यांना लॉजिस्टिक मदत (Logistical Support) पुरवल्याची शक्यता आहे.