'दोन ते तीन आठवड्यात युद्ध संपू शकतं', Donald Trump यांचं मोठं वक्तव्य | Iran-Israel America War

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे.अमेरिका लवकरच इराणमधून बाहेर पडेल....अमेरिका लवकरच इराणमधून बाहेर पडेल...गेल्या महिन्याच्या अखेरीस इराणवर हवाई हल्ले करण्यापूर्वी अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून जी उद्दिष्ट्ये निश्चित केली होती, ती साध्य झाली आहेत.इराणची अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता कमी करण्याचे सर्वात मोठे लक्ष्य साध्य झालं आहे आणि अमेरिका आता "काम पूर्ण करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ