महाराणी ताराराणी यांच्याबद्दल जैन मुनी नयन पद्मसागर यांनी एक वादग्रस्त व्यक्त केलं आणि त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेत. ताराराणी यांचं माहेर असलेल्या साताऱ्यातल्या तळबिडमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. त्यांच्या वंशजांसह गावकऱ्यांनी जैन मुनींना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिलाय... पाहूया