Praful Patel यांच्या नावासमोर कार्याध्यक्षपदाचा उल्लेख नाही, Parth Pawar यांची NDTV ला प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या एका व्हायरल पत्रात प्रफुल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्षपदाचा उल्लेख नसल्याने चर्चांना उधाण आलंय.. कार्याध्यक्षपदावरून पटेलांना काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.. मात्र, पार्थ पवार यांनी एनडीटीव्ही मराठीकडे याबाबत खुलासा केला.. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी पटेल कायम असून त्यांना काढल्याचं वृत्त पूर्णत: खोटं असल्याची माहिती पार्थ पवारांनी दिली.

संबंधित व्हिडीओ