यंदाच्या उन्हाळ्यात दिवसा गारवा, रात्री उकाडा! कोणत्या राज्यात उष्णतेची लाट? El Nino चा काय परिणाम?

मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. यंदाचा उन्हाळाही काहीसा कडक असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे दिवसा गारवा आणि रात्री उकाडा अशी स्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय... तर पावसाचं गणित कसं असेल? पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ