आचार्य नय पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असा दावा केला. मात्र या दाव्यानंतर साताऱ्यातील तळबिड गावात संतापाची लाट उसळलीय. नेमकं काय आहे हा वाद, गावकरी आणि ताराराणींच्या वंशजांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहुयात यासंदर्भातील NDTV मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.