एकीकडे गॅस टंचाई असताना संभाजीनगरात गॅस सिलिंडरच्या चोरीचं प्रमाण वाढलं, लाडगाव येथे घराच्या कंपाउंडमध्ये शिरत गॅस सिलिंडर चोरल्याची घटना.. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण