आजपासून जून महिना सुरु होतोय.प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल केले जातात. क्रेडिट कार्ड, एलपीजी, ईपीएफओ, आधार कार्ड आणि सीएनजी-पीएनजी दरासंदर्भात काही बदल झालेले पाहायला मिळू शकतात.. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दर बदल पाहायला मिळू शकतात. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतात. क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत.